‘आमचं लग्न लावून द्या’ म्हणत प्रेमीयुगुलांचे ‘शोले स्टाइल’ आंदोलन

water tankl

बीड – कुटुंबियांकडून लग्नाला होकार मिळावा, या मागणीसाठी बीडमध्ये एका प्रेमी युगुलाने चांगलाच हंगामा केला. आधी आमच्या लग्नाला होकार द्या, अशी मागणी करत हे दोघेही बीडमधील एका पाण्याच्या टाकीवर चढून बसले. परवानगी दिली तरच खाली येतो, अन्यथा इथून उडी मारतो, अशी धमकीही या दोघांनी दिली. यामुळे बीड शहरात चांगलीच खळबळ माजली. सुमारे 10 तास हा … Read more

सरसंघचालक उद्यापासून पाच दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर, 10 वर्षांनंतर प्रथमच मोठा दौरा

mohan bhagwat

औरंगाबाद – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उद्यापासून म्हणजेच 11 ते 15 नोव्हेंबरदरम्यान औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी 2011 मध्ये सरसंघचालकांनी औरंगाबादमध्ये तीन दिवसांचा मुक्काम केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ते 5 दिवसांच्या मुक्कामासाठी शहरात येत आहेत. त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काळात संघटनात्मक कार्यासंबंधीची बैठकांचे आयोजन या काळात केले जाईल. सरसंघचालक … Read more

‘तुला पैसे प्रिय की मी’ असे म्हणत तरुणीने प्रियकरास पाजले विष

Poision

जालना – पैशांची मागणी पूर्ण करत नसल्याचा राग येऊन प्रेयसीने ऐन दिवाळीत आपल्याच हाताने प्रियकराला विष पाजल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. विष पोटात गेल्याने चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या प्रियकराने शुद्धीवर आल्यानंतर या संदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात प्रेयसी महिलेविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

धक्कादायक ! माजी सैनिकाचा पोटच्या मुलाने केला खून

Murder

नांदेड – जिल्ह्यातील माजी सैनिक नारायणराव साबळे यांना त्यांच्या पुढच्या मुलाने मारहाण केली. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्यातील अर्धापूर येथील लहुजी नगर येथे धक्कादायक घटना घडली‌ या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून नारायणरावांचा मुलगा विजय याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 6 नोव्हेंबर रोजी नारायणराव साबळे (80) व त्यांचा मुलगा … Read more

भरती परीक्षेचे ‘आरोग्य’ बिघडलेलेच ! एका उमेदवाराला आले तब्बल 34 हॉलतिकीट

बीड – आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होत आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक-दोन नव्हे तर तब्बल 34 हॉलतिकीट आले आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. आता या विद्यार्थ्याने परीक्षा द्यायची कुठे? असा प्रश्न आहे. यानिमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पृथ्वीराज अरुण गोरे (रा. … Read more

बाप- लेकाच्या नात्याला पुन्हा काळिमा ! बापानेच केला पोटच्या मुलाचा खून

Murder

बीड – औरंगाबाद शहरातील प्रा. राजन शिंदे खून प्रकरण ताजे असताना आता बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दैठणा येथे अज्ञात व्यतीने एका अडोत्तीस वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीसांनी अवघ्या बारा तासांच्या आत जलदगतीने तपास करून सभ्यतेचा आव आणणाऱ्या मारेकऱ्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कसून चौकशी केली. त्याने पोटच्या मुलीचा खून केल्याची कबुली … Read more

अबब ! साडेतीन कोटी रुपयांचा तब्बल 11 क्विंटल गांजा जप्त

Ganja,

हिंगोली – पशुखाद्याच्या वाहतुकीच्या नावाखाली आंध्रप्रदेश मधून महाराष्ट्रात येत असलेला तब्बल 3 कोटी 45 लाख रुपये किमतीचा 11 क्विंटल 50 किलो गांजा विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर रिसोड पोलिसांनी आज सेनगाव रिसोड मार्गावरून जप्त केला गुन्हेगारीच्या विश्वातील गांजा जप्त तिची विभागातील पहिलीच एवढी मोठी कारवाई रिसोड पोलिसांनी केल्याचे बोलले जात आहे. रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सारंग … Read more

खळबळजनक ! घरात शिरुन एकाला सरण रचून जाळले

Women Fire

  परभणी – शहरातील अत्यंत वर्दळीच्या दर्गा रस्ता परिसरातील अब्दुल रहिमनगरमधील एका घरात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. शहरातील दर्गा रोड परिसरातील अब्दुल रहिम नगरमधील रहिवासी जाकेर अहमेद खुर्शीद अहेमद देशमुख (वय ४८) यांचे स्वतःचे घर आहे. … Read more

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी औरंगाबादेत मनसेचे धरणे आंदोलन; राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

mns

औरंगाबाद – सप्टेंबच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनसह अनेक पिकं वाहून गेली. तर काही भागात जमीनही खरडून गेली आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या सोपस्कार पार न पाडता शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी आज औरंगाबादेत … Read more

‘जवाद’ चक्रीवादळाने बदलली दिशा, मराठवाड्याचा धोका टळला

औरंगाबाद – मागील आठवड्यातील भारतीय उपखंडात सुरु असलेल्या हवामानातील बदलांनुसार येत्या 16,17 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘जवाद’ चक्री वादळाचा तडाखा बसणार असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. मात्र मागील चार दिवसात चक्रीवादळाची दिशा बदलली असल्याने या तडाख्यातून महाराष्ट्राची सुटका झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी झालेला असला तरीही राज्यातील काही … Read more