पॅरासिटामोलसह सरकारने 156 औषधांवर आणली बंदी; यादीत या औषधांचाही समावेश

Medicines

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या देशामध्ये विविध साथीच्या रोगांची लागत होताना दिसत आहे. अगदी थंडी, ताप, सर्दी यांसारखे साथीचे रोग झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे या रोगांवरील औषधेही देखील बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. परंतु नुकताच सरकारने गुरुवारी एक मोठा निर्णय घेतला. आणि त्या निर्णयांमध्ये 156 फिक्स (FSC ) कॉम्बिनेशन या औषधांवर बंदी … Read more

Medicine Price | सरकारने घेतला मोठा निर्णय; जवळपास 70 औषधांच्या किमती होणार कमी

Medicine Price

Medicine Price | आजकाल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचप्रमाणे औषधोपचारांचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे. परंतु आता या सगळ्यांमध्ये सरकारने सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे. ते म्हणजे आता अनेक औषधांच्या किमती कमी होणार आहेत. पेन किलर त्याचप्रमाणे एंटीबायोटिक्स यांच्या सहज जवळपास 70 अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला … Read more

PM जन औषधी केंद्र चालू करण्यासाठी सरकार करणार 2 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या कागदपत्रांची यादी

PM Jan Audhadhi kendra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशातील अनेक नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. त्यांना रोज कमवून खावे लागते. अशा परिस्थितीत जर ते आजारी पडले, तर त्यांना आजारपणाचा खर्च परवडत नाही. त्याचप्रमाणे औषधे देखील आजकाल खूप महाग झालेली आहेत. त्यामुळे औषधांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे औषधांच्या अभावाने अनेक लोकांचा मृत्यू होताना दिसत आहे. आता सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या … Read more

Homeopathy Treatment : होमिओपॅथी उपचारांनी मुळापासून बरे होतात मोठ्यातले मोठे आजार; फक्त ‘ही’ काळजी घ्या

Homeopathy Treatment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Homeopathy Treatment) आज दिनांक १० एप्रिल रोजी ‘होमिओपॅथी दिन’ साजरा केला जात आहे. हा विशेष दिवस पहिल्यांदा १० एप्रिल २००५ रोजी साजरा करण्यात आला होता. हा दिवस साजरा करण्यामागचा मूळ उद्देश असा की, लोकांना होमिओपॅथिक औषधांच्या उपचाराबद्दल माहिती प्रदान केली जाईल. विशेष सांगायचे असे की, होमिओपॅथी औषधे अनेक रोगांवर प्रभावी असतात. मात्र … Read more

स्वस्तात मिळणार ‘ही’ 100 औषधे; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Medicine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. याचे कारण म्हणजे सरकार कडून ताप, हृदय, वेदना, सांधेदुखी यासह एकूण १०० औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने याबाबत एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये इंग्रजी औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी ६९ फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. … Read more