MHADA Lottery : म्हाडाच्या ‘या’ मंडळासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू; 941 सदनिका,361 भूखंडांचा समावेश

mhada lottery pune 2024

MHADA Lottery : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा कडून सर्वसामान्य नागरिकांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातात. यंदाच्या वर्षी कोणत्या मंडळासाठी किती घरे ? सोडत कधी या सर्वांची उत्सुकता लागलेली आहे. असे असताना आजच म्हाडा कडून राज्यातल्या एका महत्वाच्या विभागासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी (MHADA Lottery)आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा विभाग … Read more