शिवसेनेकडून राज्यसभेचा उमेदवार जाहीर; ‘या’ नेत्याला दिली मोठी संधी

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांना मोठी संधी दिली आहे. शिवसेनेने (Shiv Sena) मिलिंद देवरा यांना राज्यसभा उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांची नावे जाहीर करण्यात आली … Read more

काँग्रेसला आणखीन एक धक्का! बाबा सिद्दीकींचा पक्षाला रामराम; 48 वर्षांचा प्रवास थांबला

Baba Siddique

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणूक जवळ आली असताना महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला (Congress) दुसरा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्या राजीनामानंतर आता नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. नेते बाबा सिद्दीकी यांनी दिलेल्या तडकाफडकी राजनाम्यामुळे काँग्रेसला यायला मोठा … Read more