पुण्यात मनसेला खिंडार!! शहर उपाध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर पुणे मनसेत गळती सुरू झाली आहे. पुण्याचे मनसे शहर उपाध्यक्ष सय्यद अझरुद्दीन यांच्यासह 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याच्या सत्रानंतर मनसेत नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अझरुद्दीन सय्यद यांनी मनसेचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना पात्र … Read more

वसंत मोरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन; शिवसेना प्रवेशाची दिली ऑफर

vasant more uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता अन्य पक्षानी वसंत मोरे यांच्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना ऑफर दिल्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे याना फोन करत शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे वसंत मोरे नेमकी काय भूमिका घेणार हे … Read more

आपण कोणाबद्दल बोलतोय याची तरी समज आली आहे का? मनसेने सुजात आंबेडकरांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या विरोधात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसैनिकाना दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी ठाकरेंवर पलटवार करत अमित ठाकरे यांनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी असे प्रतिआव्हान दिले होते. त्यानंतर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सुजात आंबेडकरांना कडक शब्दांत फटकारले आहे. शालिनी ठाकरे यांनी ट्विट … Read more

अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे..; वसंत मोरेंचं ‘हे’ ट्विट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्या बाबत केलेल्या वक्तव्याचा विरोध केल्यानंतर अखेर आज मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली. पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांनी केलेलं ट्विट चर्चेत आले आहे वसंत मोरे यांनी नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर … Read more

मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर नंतर कोणत्या पक्षात जाणार? वसंत मोरे म्हणतात…

vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याच्या राज ठाकरे यांच्या आदेशाला विरोध केल्यामुळे पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर वसंत मोरे यांनी आपली प्रतिक्रिया देत आपण कोणत्याही पक्षात न जाता मनसे सोबतच राहणार आहे असे स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, मी राज ठाकरे यांच्याकडून … Read more

भाजप नेहमीच त्यांच्या जवळच्या पक्षाला संपवतो, त्यामुळे राज ठाकरेंनी जपून पाऊले टाकावीत

raj thackeray rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप मधील जवळीक वाढलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे. भाजप नेहमीच त्यांच्या जवळच्या पक्षाला संपवते हा इतिहास आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी जरा जपून पावले टाकावी असे रोहित पवार यांनी म्हंटल. कर्जत-जामखेडमधील वारकऱ्यांसाठी … Read more

वसंत मोरेंना मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवले

raj thackeray vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्या वरून वसंत मोरे यांनी नाराजी दर्शवली होती. त्यानंतर मनसेत वेगवान घडामोडी घडत वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवले आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर आज मनसे नेत्यांची बैठक पार पडली. … Read more

“मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच ईडीकडून कारवाई”; मनसेची राऊतांवर टीका

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबई व अलिबाग येथील मालमत्तेवर काल ईडीकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर राऊतांवर मनसेनेही राऊतांवर निशाणा साधला आहे. या कारवाईवरून मनसेने राऊतांची खिल्ली उडवली असून “मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते. ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली,” अशी टीका मनचिसेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी केली … Read more

न्यायालयाच्या निर्देशाची महाविकास आघाडी सरकार अंलबजावणी का करत नाही?; मोहित कंबोज यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात मशिदीसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवणार असा इशारा राज्यसरकारला दिला आहे. त्यांच्या वक्तव्यारून सध्या राजकीय वातावरण चांगळेच तापले आहे. आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी आज एक ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. “2005 मध्ये न्यायालयाने निर्देश दिले होते … Read more

शिवसेनेचे 18 पैकी 14 खासदार आमच्या संपर्कात”; प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्यांकडून शिवसेना पक्षातील खासदार बोलले जात आहे. यावरून आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आणखी एक नवा गौप्यस्फोट केला. “पंतप्रधान मोदींच्याच कृपेमुळेच शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. सेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आम्ही जाहीर करू, असा गौप्यस्फोट लाड यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनी आज … Read more