अखेर नाना पटोलेंनी टीका केलेला ‘तो’ मोदी सापडलाच
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी मोदीला मारू शकतो, अस विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर विरोधकांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. मात्र आपण पंतप्रधान मोदींना नव्हे तर गावातील गुंड मोदी बद्दल अस स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले होते. त्यानंतर आता खरंच मोदी नावाचा गावगुंड सापडला आहे. उमेश घरडे नावाच्या व्यक्तीने माध्यमांसमोर येत आपणच तो गावगुंड … Read more