बांधकाम कामगारांची दिवाळी होणार आणखी गोड; सरकारने प्रतिदिन वाढवले ‘एवढे’ वेतन

Minimum Wage Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले सरकार हे देशातील सर्व सामान्य जनतेचा नेहमीच विचार करत असतात. आणि त्या जनतेचा विचार करून त्यांच्या हिताचे निर्णय घेत असतात. अशातच आता मोदी सरकारने देशातील कामगारांची दिवाळी आणखीन आनंदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने कामगारांसाठी महागाई भत्ता म्हणजेच VDA मध्ये सुधारणा केली आहे. आणि त्यांना देण्यात येणारे वेतन हे … Read more

PM Awas Yojana : PM आवास योजनेतून सरकार बांधणार 3 कोटी घरे; ‘असा’ घ्या लाभ

PM Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PM Awas Yojana) आपल्या हक्काचं पक्कं घर असावं म्हणून जो तो धडपडत असतो. देशातील नागरिकांची हीच धडपड पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरु केली आहे. या योजनेंर्तगत देशातील नागरिकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर आणि लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. अलीकडेच नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि … Read more

निवडणूक आयोगाचा मोदी सरकारला दणका; WhatsApp वरील ‘विकसित भारतचा’ प्रचार होणार बंद

viksit bharat narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabah Election 2024) बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्चला मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आणि देशात आचारसंहिता सुद्धा लागू केली. मात्र तरीही व्हाट्सअप वर ‘विकसित भारत’ (Viksit Bharat) नावाच्या जाहिरातीतून मोदी सरकारची जाहिरातबाजी सुरु आहे. मोदी सरकारने आत्तापर्यंत केलेली कामांची जाहिरात या मेसेज द्वारे लोकांपर्यंत … Read more

Government Schemes For Women : मोदी सरकार महिलांना देतंय 5 लाख रुपये; पहा कोणकोणती कागदपत्रे लागणार

Government Schemes For Women

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Schemes For Women) आपलं सरकार कायम महिलांना सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. ज्यांच्या माध्यमातून महिलांच्या आपल्या पायावर उभे राहता येईल आणि भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करणे सोपे जाईल. कोणत्याही महिलेला कुणावरही अवलंबून रहायला लागू नये यासाठी सरकारच्या अनेक योजना आज फायदेशीर ठरत आहेत. ज्यांच्या माध्यमातून देशातील कित्येक महिला आज आत्मनिर्भर … Read more

PM Surya Ghar Yojana : 300 युनिट वीज Free मध्ये वापरण्यासाठी इथे करा अर्ज

PM Surya Ghar Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PM Surya Ghar Yojana) केंद्र सरकार कायम देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. ज्यांचा कायम लोकांना फायदा होत आला आहे. असाहतच आता मोदी सरकारने आणखी एका फायदेशीर योजनेला मंजुरी दिल्याचे समजत आहे. नुकतीच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला (पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना) मान्यता दिली आहे. … Read more

Budget 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पात ‘हे’ मुद्दे राहतील केंद्रस्थानी!! निर्मला सीतारामन यांनी दिली मोठी माहिती

Budget 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येथे 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे निर्मला सीतारामन या सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या दुसऱ्या अर्थमंत्री असणार आहेत. मुख्य म्हणजे लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना सरकार नेमके कोणते निर्णय घेईल? तसेच अर्थसंकल्पामध्ये कोणत्या मुद्द्यांवर जास्त भर देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामण एक … Read more

चिन्ह मिळालं आता शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार 4 मंत्रिपदे?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निकाल दिला. या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला आयोगाने दिले. त्यामुळे ठाकरेशिवाय आता शिवसेना असणार आहे. या निर्णयानंतर मोदी सरकारमध्ये शिंदे गटाला स्थान मिळण्याची शक्यता आहे. जवळपास चार जणांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य … Read more

संसदेत चीन, महागाईवर बोललो की माईक ऑफ; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आली आहे. यावेळी नांदेड येथील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी लोकसभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांचे काय होते हे दाखवण्यासाठी २ वेळा त्यांचा मायक्रोफोन बंद केला. राहुल गांधी यांनी आपला मायक्रोफोन बंद करत म्हटले, ‘आम्ही ही भारत जोडो यात्रा सुरू … Read more

भारतात उपासमार वाढली!! जागतिक भूक निर्देशांकात 107 व्या स्थानी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index ) सूचीत 121 देशांमध्ये भारत 107 व्या स्थानी आहे. कुपोषणाचा आढावा घेणाऱ्या ग्लोबल हंगर इंडेक्सच्या या वेबसाइटने याबाबत रिपोर्ट दिला आहे. या यादीत आपले शेजारील राष्ट्रे नेपाळ आणि पाकिस्तानने आपल्याला मागं टाकलं आहे. गेल्या वर्षी भारत या सूचित १०१ क्रमांकावर होता. 121 देशांच्या या यादीमध्ये … Read more

मोदींकडून शिंदे गटाला गिफ्ट; ‘या’ खासदाराला केंद्रात मोठी जबाबदारी

eknath shinde narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर केंद्राकडून प्रथमच शिंदे गटाला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची माहिती-तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 40 आमदार आणि 12 खासदारांसह शिंदे गटाने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर केंद्र सरकारकडून शिंदे गटाला मंत्रिपद मिळेल अशा चर्चा गेल्या काही … Read more