‘ही तर जनतेची लूट’ ; गॅस दरवाढीवरून राहुल गांधी आक्रमक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतीवरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. ‘ही तर जनतेची लूट’ अस म्हणत राहुल गांधींनी हा केवळ ‘दोन लोकांचा विकास’ असल्याचंही म्हटलंय. गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईकरांना गॅस सिलिंडरसाठी ७६९ रुपये मोजावे लागणार आहेत. जनता से लूट,सिर्फ़ … Read more