BS-IV वाहनांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, आता नाही होणार 31 मार्चनंतर विक्री झालेल्या वाहनांची नोंद
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात 27 मार्च 2020 रोजीचा BS-IV वाहनांबाबत दिलेला आपला आदेश मागे घेतला आहे. आता 31 मार्चनंतर विकल्या गेलेल्या BS-IV या वाहनांची नोंदणी केली जाणार नाही. BS-IV या वाहनांच्या विक्री तसेच नोंदणीच्या परवानगीच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (एफएडीए) च्या फेडरेशनला फटकारले. कोर्टाने असे म्हटले आहे … Read more