ट्रेनमध्येच उभारणार रुग्णालय; मोदी सरकारची योजना
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काही दिवसात करोनाचा प्रादुर्भाव देशातील ग्रामीण भागाला झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन खबदारीचा उपाय म्हणून मोदी सरकारनं रेल्वेतच वैद्यकीय सुविधां पुरवण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, रेल्वेच्या बोगींना आयसीयू, क्वारंटिन वार्ड आणि आयसोलेशन सेंटरमध्ये बदलण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत. … Read more