पंतप्रधान मोदींनी लॉंच केली नवी योजना, मजुरांची होणार रोज २०२ रुपयांची कमाई; करावी लागणार ‘ही’ कामे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान, विविध शहरांमधून लाखो स्थलांतरित कामगार आपापल्या घरी परतले आहेत. आता सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये या स्थलांतरित मजुरांसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले आहे. ही समस्या लक्षात घेऊनच केंद्र सरकारने आज गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत मजुरांना 125 दिवस वेगवेगळ्या कामांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार … Read more