Mohammed Shami : मोहम्मद शमी IPL मधुन OUT; गुजरात टायटन्सला मोठा धक्का

Mohammed Shami IPL 2024

Mohammed Shami : IPL 2024 सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. गुजरातचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल मधून बाहेर गेला आहे. शमीच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे. यासाठी त्याला ब्रिटनमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे त्याला यंदाच्या आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकावे लागणार आहे. बीसीसीआयच्या सूत्राने ही माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली … Read more

Mohammed Shami on Retirement : मोहम्मद शमीची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला की..

Mohammed Shami on Retirement

Mohammed Shami on Retirement : भारताचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीचे देशभरात करोडो चाहते आहेत. नुकत्याच भारतात पार पडलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत शमीने दमदार कामगिरी करत संघाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारून दिली होती. मात्र त्यानंतर शमी दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे. शमीच्या घोट्याला दुखापत झाली असून तो या समस्येने त्रस्त आहे. याच दरम्यान, त्याला त्याच्या … Read more

Best Indian Cricket Captain : विराट, रोहित की धोनी? बेस्ट कॅप्टन कोण? शमीने घेतलं ‘हे’ नाव

Best Indian Cricket Captain

Best Indian Cricket Captain । भारताचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) त्याच्या आवडत्या कर्णधाराचे नाव सांगितलं आहे. मोहम्मद शमी विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी या तिन्ही कर्णधाऱ्यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे यांच्यापैकी कोणता कर्णधार सर्वोत्तम आहे असा प्रश्न त्याला एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात विचारला होता. यावेळी शमीने तिन्ही कर्णधारांची वेगवेगळी स्टाईल … Read more