Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या

Money Laundering

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेमध्ये पहिल्यांदा Money Laundering ही संज्ञा वापरली गेली. असे म्हणतात की, इथले माफिया चुकीच्या मार्गाने कमावलेल्या आपल्या पैशांना अनेक मार्गांनी कायदेशीर पैशांत रूपांतर करायचे. ज्यामुळे मनी लाँड्रिंग हे नाव पुढे आले. लाँड्रिंग म्हणजे काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत. सुरुवातीला माफियांपासून सुरू झालेली ही पद्धत नंतर अनेक व्यापारी, राजकारणी आणि … Read more

1000 कोटींच्या Money Laundering प्रकरणी ED कडून 10 क्रिप्टो एक्सचेंजची चौकशी – रिपोर्ट

Money Laundering

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Money Laundering : क्रिप्टोकरन्सी आणि त्याचे ट्रेडिंग करणाऱ्या एक्सचेंजेसबाबत दररोज काही ना काही ऐकायला मिळत असते. आताही एक अशी माहिती समोर आली आहे की, 1 हजार कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगमध्ये (Money Laundering) गुंतल्याची शक्यता असल्याने भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) 10 क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजची चौकशी केली जात आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तात याबाबतची … Read more

सचिन वाझे माफीचा साक्षीदार घोषित; अनिल देशमुखांविरोधात सर्व माहिती देण्यास तयार

Sachin Vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे. माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेने दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने आज स्वीकारला. सचिन वाझे … Read more

नवाब मलिकांना दणका : ‘या’ प्रकरणात दोन्ही मुलांना ईडीकडून समन्स

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण त्याच्यानंतर आता त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यांनाही समन्स बजावलेला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या नवाब मलिक हे अटकेत आहेत. त्यांनी आपल्या इतके विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यावर उद्या ( 22 एप्रिल) रोजी सुनावणीची … Read more

ED ची मोठी कारवाई, AMWAY INDIA ची 757 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली । अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नेटवर्क मार्केटिंग कंपनी Amway India वर मोठी कारवाई केली आहे ED ने Amway India या मल्टी-लेव्हल मार्केटिंग (MLM) योजनेचा प्रचार करणाऱ्या कंपनीची 757 कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) जप्त करण्यात आली आहे. करोडोंच्या मालमत्ता का जप्त केल्या? कंपनीवर मल्टीलेव्हल मार्केटिंग घोटाळा चालवल्याचा आरोप आहे. Amway … Read more

नवाब मलिकांना दणका : विशेष न्यायालयाने नाकारला जामीन अर्ज; 7 मार्च पर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने दणका दिला आहे. कारण आज पार पडलेल्या सुनावणीत नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तसेच त्यांच्या ईडीच्या कोठीत ७ मार्च पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला … Read more

क्रिप्टो मनी लाँड्रिंगमध्ये 30% वाढ, 2021 मध्ये हा आकडा $ 8.6 अब्ज पेक्षा जास्त

Cryptocurrency

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीमध्येही मनी लाँड्रिंगची प्रकरणे वाढत आहेत. ब्लॉकचेन एनालिसिस फर्म चेनालिसिसच्या रिपोर्ट्स नुसार, सायबर गुन्हेगारांनी 2021 मध्ये $8.6 अब्ज किमतीची क्रिप्टोकरन्सी लाँडर केली. मनी लॉन्ड्रिंगची ही रक्कम 2020 च्या तुलनेत 30 टक्क्यांनी जास्त आहे. रिपोर्ट्स चा अंदाज आहे की, 2017 पासून आजपर्यंत, सायबर गुन्हेगारांनी क्रिप्टोमध्ये एकूण $33 अब्जची लॉन्ड्रिंगकेली आहे, त्यापैकी बहुतेक सेंट्रलाइज्ड … Read more

‘या’ राज्यातून 1200 कोटींचा फिल्मी स्टाईल क्रिप्टोकरन्सी घोटाळा उघड

Online fraud

नवी दिल्ली । देशात एक बनावट क्रिप्टोकरन्सी घोटाळा समोर आला आहे. नवीन क्रिप्टोकरन्सीच्या नावावर सुमारे 900 लोकांकडून 1200 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ED ने याबाबत खुलासा केला आहे. या घोटाळ्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देशात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. देशातून पळून गेलेली केरळमधील एक व्यक्ती त्याचा मास्टरमाईंड असल्याचे मानले जाते. त्याच्यावर मनी … Read more

जॅकलीन फर्नांडिस आहे बेटाची मालकीण, वर्षभरात कमावते इतके कोटी

नवी दिल्ली । विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नानंतर जॅकलिन फर्नांडिसची चर्चा होत आहे. अभिनेत्रीला नुकतेच ED ने विमानतळावरून ताब्यात घेतले. मात्र, चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आले. ED ने तिला पुन्हा हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ED जॅकलिनची चौकशी करत आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला जॅकलिनच्या एकूण संपत्तीबद्दल सांगणार आहोत. जॅकलिन … Read more

जॅकलिन फर्नांडिसचा श्रीलंकेतून भारतात आणि त्यानंतर बॉलिवूडपर्यंतचा प्रवास कसा झाला हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जॅकलिन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. आपल्या सुंदर दिसण्यामुळे आणि विनोदी स्वभावामुळे तिने बॉलीवूडमध्ये अगदी कमी कालावधीत अनेकांची मने जिंकली आहेत. जॅकलीन मूळची श्रीलंकेची आहे. सध्या जॅकलीन चित्रपटांबरोबरच महाठग सुकेश चंद्रशेखर सोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. जॅकलीनचा श्रीलंका ते भारत … Read more