व्हिडिओकॉनच्या प्रमोटर्सच्या आवारात ED चे छापे, मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरण

नवी दिल्ली । अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी मुंबईतील व्हिडिओकॉन ग्रुपच्या प्रमोटर्सच्या जागेची तपासणी केली. मोझांबिकमधील बिझिनेस हाऊसच्या ऑइल अँड गॅसच्या मालमत्तेच्या वित्तपुरवठा प्रकरणात बँकेच्या कर्जाच्या पैशांच्या घोटाळ्याचा समावेश असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाबाबत ED ने ही तपासणी केली आहे. व्हिडिओकॉन ग्रुप आणि त्याच्या प्रमोटर्सच्या कित्येक जागांवर छापे घालण्यात येत असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. केंद्रीय चौकशी एजन्सीचा … Read more

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED ने युनिटेक ग्रुपची 197 कोटींची संपत्ती केली जप्त

नवी दिल्ली । रिअल इस्टेट कंपनी युनिटेक ग्रुप (Unitech Group) विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात एनफोर्समेंट डायरेक्टोरेट म्हणजे ईडी (Enforcement Directorate) ने 197 कोटींपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. शनिवारी एजन्सीने याबाबत माहिती दिली. 10 मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या प्रीवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट (PMLA) अंतर्गत सिक्किम (गंगटोक) आणि केरळ (अलाप्पुझा) मधील प्रत्येकी एक-एक रिसॉर्ट समवेत … Read more

इंडियाबुल्सने येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांच्या बंगल्याचा 114 कोटी रुपयांमध्ये केला लिलाव

नवी दिल्ली । येस बँकेचे (Yes Bank) सह-संस्थापक राणा कपूर ( Rana Kapoor) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्याच्या दिल्लीस्थित बंगल्याचा लिलाव इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सने (Indiabulls Housing Finance) 114 कोटी रुपयांमध्ये केला आहे. इंडियाबुल्सने ब्लिस व्हिला (Bliss Villa) साठी लोन दिले होते. याची हमी राणा कपूर यांची होती. ही प्रॉपर्टी दिल्लीच्या कौटिल्य मार्कवर आहे. … Read more

ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अखेर जामीन मंजूर, मात्र परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही

मुंबई । आयसीआयसीआय बँक (ICICI) ची माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर (Chanda Kochhar) शुक्रवारी मुंबईतील आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकॉन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्टात हजर झाल्या. चंदा कोचर यांनी त्यांचे वकील विजय अग्रवाल यांच्यामार्फत विशेष न्यायाधीश ए.ए. नांदगावकर यांच्यासमोर जामीन याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने ईडीला जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यास सांगितले. मात्र, नंतर … Read more

प्रताप सरनाईकांचे बिझनेस पार्टनर अमित चांदोळेंना ईडीकडून अटक, सलग 12 तास चौकशी

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे बिझनेस पार्टनर अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. अमित चांदोळे यांच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टॉप्स सिक्युरिटी या खासगी कंपनीशी संबंधित अमित चांदोळे यांना … Read more