‘या’ Penny Stock ने गेल्या 17 महिन्यांत गुंतवणूकदारांना दिला 225 पट रिटर्न

Penny Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stock : गेल्या वर्षभरापासून जगभरातील अनेक शेअर बाजार विक्रीच्या सावटाखाली आहेत. सध्याच्या काळात अनेक विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारही (FPIs) भारतीय बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. आतापर्यंत देशांतर्गत शेअर बाजाराची कामगिरी खराब राहिली आहे. मात्र, असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी या काळात गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. Raj Rayon Industries … Read more

Income Tax शी संबंधित ‘हे’ 5 नियम जाणून घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2022-23 संपणार आहे. या दिवशी टॅक्सशी संबंधित अनेक नियमांची देखील सांगता होणार आहे. यामुळे हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. टॅक्सचे असे 5 नियम आहेत, ज्यांची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. या कारणास्तव, कोणत्याही प्रकारचा दंड टाळण्यासाठी हे नियम जाणून घेणे महत्त्वाचे … Read more

खुशखबर !!! Ujjawla Yojana अंतर्गत LPG सिलेंडरवरील अनुदानाची मुदत एका वर्षासाठी वाढवली

Ujjawla Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ujjawla Yojana : देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत देण्यात येणारे 200 रुपये प्रति एलपीजी सिलेंडरचे अनुदान एक वर्षासाठी वाढवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत … Read more

Bank Holiday : एप्रिलमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची लिस्ट

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आता मार्च महिना संपून लवकरच एप्रिल महिना सुरु होणार आहे. नुकतेच RBI कडून एप्रिल 2023 मधील बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट रिलीज करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, एप्रिलमध्ये बँकेच्या कामांसाठी शाखेत जाण्याआधी बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा. या लिस्ट मधील माहितीनुसार एप्रिल 2023 मध्ये बँका एकूण 15 दिवस बंद राहणार आहेत. … Read more

Gold Price : सोन्याच्या किंमतींत झाला मोठा बदल, जाणून घ्या ‘या’ आठवड्यातील सोन्याचे दर

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या आठवड्यात सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तसेच या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी तो 59,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. हे जाणून घ्या कि, गेल्या आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी (शुक्रवारी) सोन्याचा भाव 58,159 रुपये प्रति … Read more

Multibagger Stock : ग्लास कंटेनर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधी रुपयांचा नफा

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock हे कमी कालावधीमध्ये जास्त नफा कमावून देतात. ज्यामध्ये गुंतवणूक करून लोकांना कमी वेळेत मोठा नफा मिळू शकतो. मात्र हे स्टॉक मोठा रिटर्न जरी देत असले तरीही त्यामध्ये पैसे गुंतवणे धोक्याचे देखील असते. जर योग्य वेळी पैसे गुंतवले गेले तर मोठा नफा अन्यथा मोठे नुकसानही सोसावे लागू शकते. मात्र, शेअर … Read more

शिक्षणासाठी ‘या’ सरकारी बँकांकडून सर्वात कमी व्याजदराने मिळेल Education Loan

Education Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Education Loan : उच्च शिक्षणाचे स्वप्न आपल्यातील अनेकजण पाहत असतात. मात्र बऱ्याचदा काही जणांना महागडी फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे मोठ्या संस्थेमध्ये शिक्षण घेता येत नाही किंवा परदेशात जाता येत नाही. अशा परिस्थितीत, Education Loan उपयोगी ठरते. कारण याद्वारे आपल्या स्वप्नातील महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिक्षण घेता येऊ शकते. सध्या सरकारी तसेच खाजगी … Read more

Gold Loan : आपले दागिने दूर करतील पैशांची समस्या फक्त करावे लागेल ‘हे’ काम

Gold Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Loan : आपल्या दररोजच्या आयुष्यात आपल्याला अनेकदा पैशांची गरज भासते. जेव्हा कधी आपल्याला आपत्कालीन परिस्थितीमध्ये जास्त पैसे लागतात तेव्हा पर्सनल लोन घेतले जाते. मात्र पर्सनल लोन मिळवणे वाटते तितके सोपे नसते. याशिवाय त्यावर जास्त व्याज असते. अशावेळी आपल्या घरातील दागिगे उपयोगी पडतील. करणे या दागिन्यांवर आपल्याला गोल्ड लोन घेता येईल. … Read more

PM Kisan FPO Yojana: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये; इथे करा अर्ज

PM Kisan FPO Scheme by government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकऱ्यांना (PM Kisan FPO Yojana) आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी आणि त्याला फायदा होण्यासाठी केंद्र सरकार लसूण वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. आपल्याला सर्वाना पंतप्रधान किसान सम्मान योजना तर माहित आहेच, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. परंतु मोदी सरकारने आता यापुढे जाऊन आता शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पीएम … Read more

हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये शेअर्स डंप केल्याचा आरोप असलेल्या Amrita Ahuja कोण आहेत ? जाणून घ्या त्यांचे भारत कनेक्शन

Amrita Ahuja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amrita Ahuja : गुरुवारी (23 मार्च) हिंडेनबर्गने ट्विटरचे माजी सीईओ असलेल्या जॅक डोर्सीच्या नेतृत्वाखालील मोबाइल पेमेंट कंपनी ब्लॉक इंक विरोधात एक रिपोर्ट रिलीज केला. ज्यामध्ये, ब्लॉक इंकने फसवणूक करून आपल्या युझर्सची संख्या वाढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने नवीन ग्राहक जोडण्याच्या खर्चातही लक्षणीय कपात केली असल्याचे सांगण्यात आले आहे. हिंडनबर्गच्या … Read more