गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडेअकरा लाखांची फसवणूक

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई  मसाल्याच्या व्यापारात अधिक नफा असल्याची बतावणी करून हॉटेल व्यावसायिकांची तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक  केल्याची घटना अमरावतीच्या चांदुर बाजार शहरात उघडकीस आली या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी हरीश देवराव दिपाळे, जगदीश देवराव दिपाळे व अमोल जगदीश दिपाळे स्टार चौक चांदूरबाजार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . अमरावतीच्या चांदूर बाजार … Read more