चेन्नई सुपर किंग्स आयपीएल मधून बाहेर ; साक्षी धोनीने लिहिली ‘ही’ भावनिक पोस्ट

CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकवलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे प्रदर्शन यंदा निराशाजनक राहीले आहे. रॉयल चॅलेंजर बॅंगलोरला ८ विकेट्सनी हरवल्यानंतरही सीएसके प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेलीय. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडीयन्सला मात दिल्यानंतर चेन्नईची प्लेऑफ संधी गेली होती. आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात अस प्रथमच घडलं की चेन्नईच्या टीमने प्ले ऑफमध्ये स्थान न मिळवल नाही. चेन्नईची … Read more

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज करणार द्विशक ; घालणार मोठ्या विक्रमाला गवसणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलचा 13 व्या हंगाम खूपच रंगतदार होत असून अनेक सामने अत्यंत चुरशीचे झाले आहेत. प्ले ऑफ च्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्स यांचं स्थान निश्चित असलं तरी अन्य 2 जागांसाठी 6 संघामध्ये चुरस लागली आहे. आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार असून पराभूत संघ प्ले ऑफ … Read more

लज्जास्पद!! चेन्नईच्या पराभवानंतर धोनीच्या 5 वर्षाच्या मुलीला बलात्काराची धमकी !

Dhoni and Ziva

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये तीन वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स ची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. नुकत्याच झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सकडून १० धावांनी पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या पराभवानंतर सोशल मीडियावरील असंवेदनशील वापरकर्त्यांनी एमएस धोनीची पाच वर्षांची मुलगी झीवावर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी धोनी आणि त्याची पत्नी … Read more

IPL 2020 : कधी, कुठे आणि कसा पहाल मुंबई-चेन्नईचा ‘रन’संग्राम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिलाच सामना गतविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. क्रिकेट रसिकांसाठी हा सामना म्हणजे मेजवानीच ठरणार आहे. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील ही लढत रोमांचक होणार यात शंकाच नाही. जाणून घेऊया आपण हा सामना घरबसल्या कसा बघू … Read more

संघात धोनीची जागा कोणीही घेऊ शकत नाही – के एल राहुल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून १५ ऑगस्टला अचानक निवृत्ती स्वीकारली. धोनीने निवृत्ती पत्करल्यानंतर आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचा वारसदार कोण?? ही चर्चा जोर धरू लागली आहे. ऋषभ पंत युवा खेळाडू असून त्याची जागा घेण्यासाठी उत्सुक असला तरी फलंदाजी आणि यष्टीरक्षण अशा दोन्ही आघाड्यांनवर यशस्वी ठरणाऱ्या केएल राहुलच पहिली … Read more

धोनी- रैना मध्ये वाद ?? श्रीनिवासन यांचं खळबळजनक वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनानं भारतात परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर CSK ला मोठा झटका बसला. कौटुंबिक कारण देत रैनाने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, रैनाला मुलगी ग्रेसीया, मुलगा रियो आणि पत्नी प्रियंका यांच्या आरोग्याची काळजी होती, त्यामुळे तो भारतात परतला. मात्र चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांनी सुरेश … Read more

धोनी – रोहित चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी ; कोल्हापूर मधील घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | IPL सुरू होण्यापूर्वीच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आला आहे. दरवर्षी आयपीएल स्पर्धेच्या काळात आपल्याला सोशल मीडियावर वेगवेगळ्या संघांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळते. मात्र यातच कोल्हापुरात रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या चाहत्यांमधील वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या महेंद्रसिंह धोनी विरुद्ध रोहित शर्मा असा वाद रंगला … Read more

धोनीच्या ‘या’ तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा ; आनंद महिंद्रा यांनी केली धोनीची स्तुती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली होती.धोनीच्या निवृत्तीनंतर जगभरातुन त्याच्यासाठी शुभेच्छा आणि आभार व्यक्त होत आहे.धोनीची दखल सर्वच क्षेत्रातील व्यक्ती घेत आहेत.अशातच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यानी धोनीची स्तुती करताना 1 ट्विट … Read more

धोनीसारखा ‘निस्वार्थी’ कर्णधार पाकिस्तानलाही मिळायला हवा ; पाक यष्टीरक्षकाने केली धोनीची स्तुती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मध्ये भारताला No.1 बनवणारा धोनी भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली होती. अनेक युवा खेळाडूंनी धोनीला आपला आदर्श मानला आहे.धोनीच्या निवृत्तीनंतर … Read more

महेंद्रसिंह धोनीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने 15 ऑगस्टला अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर देशभरातून धोनीसाठी शुभेच्छाचा वर्षाव झाला. धोनीचे चाहते,कलाकार, तसेच राजकिय नेत्यांनीही धोनीच्या कामगिरी बद्दल त्याचे आभार मानले. त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक खास पत्र लिहून धोनीचे कौतुक केले आणि त्याला त्याच्या भावी … Read more