भारतीय बाजारात येणार Relianace ची कार, इतर कंपन्यांना देणार टक्कर

Relience Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल तरुणांमध्ये गाड्यांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. त्यामुळे भारतीय बाजारात देखील अनेक नवनवीन गाड्या उपलब्ध होत आहेत. सध्या बाजारात अनेक स्वदेशी त्याचप्रमाणे परदेशी गाड्या देखील उपलब्ध आहेत. परदेशात तयार झालेल्या देखील अनेक गाड्या भारतात आणून विकल्या जातात. त्याचप्रमाणे भारतात देखील अनेक गाड्या तयार होतात. भारतामध्ये टाटा मोटर्स महिंद्रा अँड … Read more

Mukesh Ambani | मुकेश अंबानी सर्व सामान्यांना देणार होमलोन; अशी आहे कंपनीची योजना

Mukesh Ambani

Mukesh Ambani | आपला एक स्वतःच अस हक्काचं घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक बँका देखील कर्जाच्या स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांना मदत करत असतात. परंतु आता स्वतःचे घर बनवण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी हे देशातील जनतेला मदत करणार आहे. त्यांची कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस सर्वसामान्य लोकांना होम लोन देण्याचा एक मोठी योजना … Read more

Reliance AGM 2024 : मुकेश अंबानींची मोठी घोषणा; दिवाळीत लॉन्च होणार Jio Ai Cloud

Reliance AGM 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीची 47 वी सर्वसाधारण सभा (Reliance AGM 2024) आज म्हणजेच २९ ऑगस्टला पार पडली. यावेळी समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या. येत्या दिवाळीपासून कंपनी आपली Jio AI क्लाउड सेवा सुरू करणार असल्याचे अंबानी यांनी जाहीर केलं. या क्लाउड सेवेच्या अंतर्गत Jio वापरकर्त्यांना 100GB मोफत क्लाउड स्टोरेज मिळेल. तसेच … Read more

Disney Hotstar | डिज्नी हॉटस्टारवर लवकरच होणार बंद; नेमकं प्रकरण काय?

Disney Hotstar

Disney Hotstar | आजकाल अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उदयास आलेले आहेत. मोबाईलवर बसूनच अनेक लोक हे चित्रपट, मालिका बघत असतात. अनेक लोक हे मोबाईलवर क्रिकेटची मॅच देखील पाहतात. आणि क्रिकेटची मॅच ही मोबाईलवर डिज्नी हॉट स्टारवर (Disney Hotstar) त्यांना पाहता येते. देशातील कोट्यावधी लोक हे डिज्नी हॉटस्टार वरच लाईव्ह मॅचचा आनंद घेत असतात. परंतु आता क्रिकेट … Read more

बाजारात येणार Jio चा Smart TV?? Sony, LG चं टेंशन वाढलं

Jio Smart TV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल पंपापासून ते मोबाईल पर्यंत सर्वच क्षेत्रात आपले हातपाय पसरून देदीप्यमान यश मिळवलेली रिलायंस इंडस्ट्री लवकरच स्मार्ट टीव्हीच्या क्षेत्रात सुद्धा आपलं नशीब आजमावणार आहे असं दिसतंय. कारण एका रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम Jio TV OS ची चाचणी करत आहे. ही ऑपरेटिंग सिस्टिम गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित असून सॅमसंगच्या … Read more

Reliance Jio IPO| अंबानी लाँच करणार देशातील सर्वात मोठा IPO; पहा किती असेल ब्रँड व्हॅल्यू?

Reliance Jio IPO

Reliance Jio IPO | रिलायन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. त्यांनी त्यांचे मोबाईल रिचार्ज नुकतेच वाढवलेले आहे. त्याचप्रमाणे कंपनी त्यांच्या 5G नेटवर्कचा विस्तार करण्याच्या दिशेने देखील वाटचाल करत आहे. अशातच आता अशी माहिती समोर आली आहे की, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी देशातील सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मुकेश … Read more

Jio New UPI App Launch | Jio ने केले नवीन UPI ​​ॲप लॉन्च, ऑनलाईन पेमेंटसह मिळणार हे फायदे

Jio New UPI App Launch

Jio New UPI App Launch | मुकेश अंबानी यांनी डिजिटल क्षेत्रामध्ये झपाट्याने त्यांची प्रगती केलेली आहे आणि त्यांचे स्थान देखील प्राप्त केलेले आहे. मुकेश अंबानी हे आता ऑनलाईन पेमेंट मार्केटमध्ये देखील उतरणार आहेत. यासाठी मुकेश अंबानी हे जिओ फायनान्स हे सुपर घेऊन येत आहे. त्यामुळे आता गुगल पे, फोन पे आणि पेटीएम यांसारख्या कंपन्यांना मोठ्या … Read more

Jio World Garden : अंबानींच्या ‘जिओ वर्ल्ड गार्डन’मध्ये लग्न करायचंय? दिवसाचं भाडं आहे फक्त…

Jio World Garden

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jio World Garden) मुकेश अंबानी यांच्या ‘जिओ वर्ल्ड गार्डन’मध्ये अनेक कार्यक्रम होतात हे आपण सारेच जाणतो. अत्यंत भव्य आणि जंगी स्वरूपातील सोहळे करण्यासाठी हे ठिकाण अगदी बेस्ट आहे. आता लग्नाचा सीजन सुरु झाला आहे. त्यामुळे बरेच मुहूर्त आहेत. काय सांगता? तुम्हीही लग्नाचा विचार करताय? पण मनासारखा हॉल किंवा लॉन मिळत नाहीये. तर … Read more

Jio Cinema : अंबानींचा मास्टरस्ट्रोक; Jio सिनेमावर फ्री IPL दाखवून केली बक्कळ कमाई

Jio Cinema

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jio Cinema) आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे उद्योग विस्तारासाठी नेहमीच काही ना काही शक्कल लढवत असतात. ज्यामुळे विविध व्यवसाय क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा वाढतचं चालला आहे. सध्या देशभरात IPL सामान्यांचं वारं वाहतंय. अशातच, मुकेश अंबानींच्या Jio ने आयपीएल सामन्याचे मीडिया हक्क विकत घेतले आणि हे सामने विनामूल्य … Read more

Mumbai News : मुंबई ठरली आशियातील नवीन अब्जाधीशांची राजधानी; बीजिंगला टाकले मागे

Mumbai News : मुंबई राज्याची आर्थिक राजधानी आहे हे आपल्याला माहिती आहेच मात्र आता मुंबई एका वेगळ्या बाबतीतही आशियामध्ये पुढे आली आहे. मुबई हे असे जादुई शहर आहे जे गरीब श्रीमंत सगळ्यांना आपल्यात सामावून घेते. आता एका अहवालानुसार मुंबई आशियातील नवीन अब्जाधीशांची राजधानी म्हणून उदयास आली आहे. त्यामुळे आता आपण मुंबईला रईसोंका शहर म्हणायला (Mumbai … Read more