Mumbai Local Train : महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय!! लोकलमध्ये मिळणार ‘ही’ सुविधा

Mumbai Local Train CCTV women

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई लोकलला (Mumbai Local Train) जीवनवाहिनी असेही म्हणतात… दररोज तब्बल ७० ते ८० लाख मुंबईकर लोकलने प्रवास करतात. यामध्ये महिला प्रवाशांचे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे. अनेकदा महिलांना रात्रीच्या वेळेस रेल्वेने प्रवास करावा लागतो आणि त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. यावर ठोस मार्ग काढण्यासाठी रेल्वे विभागाने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. … Read more

Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी गुडन्यूज!! आता हार्बर मार्गाचा विस्तार बोरवलीपर्यंत होणार

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आली आहे. वाढत्या प्रवाशांच्या गर्दीमुळे पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गाचा बोरवलीपर्यंत दोन टप्प्यात विस्तार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (Mumbai Local Train) या मार्गांचे काम पूर्ण झाल्यानंतर बोरवली पर्यंत जाण्यासाठी पश्चिम रेल्वे व हर्बल रेल्वे असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत. महत्वाचे म्हणजे, यासाठी पुढील मे महिन्यात निविदा प्रक्रिया … Read more

Mumbai Railway Stations : मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार; पहा संपूर्ण यादी

Mumbai Railway Stations Name Change

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलच्या स्थानकांना (Mumbai Railway Stations) आता नवं नाव मिळणार आहे. मुंबईतील काही रेल्वे स्थानकांची नावे ब्रिटिशकालीन आहेत, मात्र आता त्या नावात बदल करून स्थानकांना नवीन नावे देण्यात यावी अशी मागणी खासदार राहुल रमेश शेवाळे (Rahul Shewale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. शेवाळे यांच्या … Read more

Mumbai Local Train : मुंबई लोकलची कनेक्टिव्हिटी वाढणार ; 5 नवी स्थानके उभारली जाणार

mumbai local train

Mumbai Local Train : मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची धामणी आहे. मुंबईची ही लोकल दररोज हजारो लोकांना आपल्या निश्चित ठिकाणी पोहचवत असते. मुंबई शहराच्या आजूबाजूच्या भागांमध्ये देखील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे मुंबईच्या लोकलची कनेक्टिव्हिटी वाढवणे ही आताची गरज आहे. म्हणूनच रेल्वेच्या अनेक येऊ घातलेल्या प्रकलपांमध्ये मुंबईची कनेक्टिव्हिटी (Mumbai Local Train) वाढवणारे प्रकल्प हाती घेण्यात … Read more

भरधाव लोकल ट्रेनने 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना चिरडले; मृतांच्या कुटुंबीयांना 55 हजारांची मदत जाहीर

Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पालघर जिल्ह्याच्या वसईजवळ मुंबई लोकल ट्रेनने (Mumbai Local Train) धडक दिल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या 3 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिन्ही रेल्वे कर्मचारी त्यावेळी सिग्नलशी संबंधित काम करत होते. ही घटना सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास वसई रोड आणि नायगाव स्थानकादरम्यान घडली. त्यामुळे रेल्वे स्थानकावर चांगलाच गोंधळ उडाला. सध्या या संपूर्ण घटनेमुळे … Read more

Mumbai Local Train Mega Block : मुंबईकरांनो…! रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक ; पहा वेळापत्रक

Mumbai Mega block

Mumbai Local Train Mega Block : मुंबईची धमणी म्हणून ओळख असलेली मुंबईची लोकल रेल्वे रविवारी मात्र थोडी विलंबाने धावणार आहे. दररोज हजारो मुंबईकर लोकल ने प्रवास करीत असतात. तुम्ही देखील रविवारी (14-1-24) रोजी लोकलने प्रवास करण्याचा विचार करीत असाल तर थांबा … आधी रेल्वेचे वेळापत्रक पहा कारण मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक (Mumbai Local … Read more

मुंबई लोकल ट्रेनची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोस्ट खात्याने घेतला ‘हा’ निर्णय

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local Train)  ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे लाखो नागरिक लोककने प्रवास करतात. प्रवाश्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी लोकल नेहमीच प्रयत्नशील असते. मात्र तरीही लोकलची गर्दी ही आटोक्यात येत नाही. मुंबई लोकलच्या गर्दीचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. त्यामुळे लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी मध्य रेल्वेने शून्य मृत्यू … Read more

मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार; प्रवाशांचे होतायंत हाल

Mumbai Local Train Mismanagement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी बघून अनेकांना घाम फुटेल. त्यामुळेच मुंबईकरांच्या सेवेत AC लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र एसी लोकलचे तिकीट साधारण लोकलच्या फर्स्ट क्लास तिकिटापेक्षाही अधिक असल्याने सामान्यांना त्याचा फायदा फार होऊ शकलेला नाही. तरी देखील साध्या लोकल गाडय़ांना मोठी गर्दी असल्याने रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले असलेली कुटुंबे खिशाला … Read more

Mumbai Local Train : मुंबई लोकल होणार आणखी वेगवान ; 105 km/hr वेगाने धावणार

Mumbai Local Train Speed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local Train) ही मुंबईकरांसाठी  जीवनवाहिनी  समजली  जाते. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात . मुंबई उपनगरातून  लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो आणि परत जातो. मुंबई  उपनगरातील लोकांचा  मुंबईत  येण्याचा प्रवास आणखी सोपा व्हावा या दृष्टीने मध्य रेल्वेने मुंबई लोकलचा वेग ताशी 105 … Read more

Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेवर धावणार 25 ते 30 अतिरिक्त लोकल; प्रवाशांना मिळाला सर्वात मोठा दिलासा

Mumbai Local Train Western Line

Mumbai Local Train | पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. येथे नोकरी आणि व्यवसायासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने गर्दीही नेहमीच मोठी असते. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका टाकली जात आहे. या मार्गीकेचे काम एप्रिल – मे अखेर पर्यंत पूर्ण होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेवर … Read more