नवी मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार!! मोदींच्या हस्ते मेट्रो Line-1 चे उद्घाटन होण्याची शक्यता

navi mumbai metro line 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवी मुंबईकरांची मेट्रोची (Navi Mumbai Metro) प्रतीक्षा अखेर संपणार आहे. नवी मुंबई मेट्रो अखेर कार्यान्वित होण्यासाठी सज्ज झाली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 30 ऑक्टोबरला मेट्रो Line-1 चे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. 21 जूनला मेट्रोचे सुरक्षा आयुक्त यांनी ह्या प्रकल्पाबाबत बेलापूर आणि सेंट्रल पार्क स्थानकादरम्यान सिडकोला काही … Read more

विनातिकीट प्रवास करणे मुंबईकरांना पडले महागात; 4438 प्रवाशांकडून 16.85 लाख वसूल

Kalyan Railways Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे मुंबईकरांना चांगलच महागात पडलं आहे. कारण  मुंबईच्या कल्याण रेल्वेस्टेशनवर पश्चिम रेल्वे विभागाच्या (Western Railway ) माध्यमातून रेल्वेच्या इतिहासातील आत्तापर्यंतची  सर्वात मोठी  तिकीट तपासणी  मोहीम राबवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी अभियान पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून चालवले जात आहे. तरी देखील प्रवासी विनातिकीट फिरताना … Read more

मुंबईत होणार इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल्स; 61 हजार कोटींचा प्रोजेक्ट

International Cruise Terminals

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नांची दुनिया म्हणून ओळखली जाते. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपले स्वप्न पूर्ण करतोच. तसेच येथे येणारा कोणताही व्यक्ती उपाशी झोपत नाही. रोजगाराने भरलेल्या मुंबईत इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल्सची आता भर पडणार आहे. मुंबईत मंगळवारपासून ग्लोबल मॅरिटाइम इंडिया समेट सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या समेटचे उदघाटन करण्यात आले … Read more

Mumbai Airport : मुंबई विमानतळ आज 6 तासासाठी बंद; नेमकं कारण काय?

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथील  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai Airport) राज्यातील आणि देशातील सर्वात महत्वाचे आणि व्यस्त विमानतळपैक्की  एक  आहे. या विमानतळवरून 900 पेक्षा अधिक  विमाने रोज उड्डाण घेतात . परतू आज मात्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळ आज मंगळवारी ( 17 ऑक्टोबर ) 6 तास बंद … Read more

Mumbai Local : मुंबईकरांना असली कसली जीवघेणी घाई; AC लोकल मधील Video व्हायरल

Mumbai Local

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local) आणि गर्दी असे अतूट नाते आहे. जगात अश्या गर्दीला तोड नाही असे म्हंटल तरी वावगे ठरणार  नाही. ह्याच गर्दीत नवनवीन आणि आश्चर्यकारक  घटना  घडत  असतात आणि घडलेल्या घटना नेहमीच समाज  माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. अश्याच प्रकारच्या एका घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत … Read more

Mumbai Pune Expressway आज ‘या’ वेळेत बंद राहणार; प्रवासापूर्वी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग (Mumbai Pune Expressway)  महाराष्ट्रसाठीचा आर्थिक कणा समजला  जातो. रोज लाखभर  वाहने मुंबई – पुणे असा प्रवास करत असतात. मात्र ह्या द्रुतगती महामार्गावर  दिवसेंदिवस वाढती वाहतूककोंडी लक्षात घेता द्रुतगती महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतरही लहानमोठी कामे या महामार्गावर  चालूच  असतात . अश्याच कारणासाठी … Read more

Mumbai Local : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली; मागील 6 महिन्यात 20 कोटींची दंडात्मक वसुली

Mumbai Local

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतीय रेल्वे आणि त्यांनी घेतलेले निर्णय हे चांगलेच चर्चेचा विषय बनत आहेत. आता काही महिन्यांपूर्वी मुंबई रेल्वेने ही असच एक निर्णय घेतला होता. ज्यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुल केला जाण्याचा नियम लागू करण्यात आला होता. त्याच वसुलीची आकडेवारी आता समोर आली आहे. पश्चिम रेल्वेला मागच्या काही महिन्यांपूर्वी विनातिकीट … Read more

दादर रेल्वे स्टेशनवर TC चे सर्जिकल स्ट्राईक; 4,21,960 रुपयांची दंडात्मक वसुली

Dadar Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे मुंबईकरांना चांगलच महागात पडलं आहे. कारण मुंबईच्या दादर रेल्वेस्टेशनवर (Dadar Railway Station) पश्चिम रेल्वे विभागाच्या ( Western Railway ) माध्यमातून रेल्वेच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या तब्बल 1647 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या … Read more

Mumbai Local : महिलांसाठी आनंदाची बातमी!! रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Mumbai Local

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local) मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यात महिलांचे प्रमाण देखील तितकेच अफाट आहे. मात्र रेल्वे स्थानकावर महिलांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची कमतरता नेहमीच असते . स्थानकांमध्ये अस्वच्छ असलेली स्वच्छतागृहे यामुळे महिलांना अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागते . स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याने ४८ टक्के महिला असमाधानी आहेत. परंतु मध्य रेल्वेने … Read more

मुंबई लोकलमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; Video होतायेत व्हायरल

mumbai local train beating

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे गर्दी आणि गर्दीतील भांडण ही काही नवीन नाहीत. मागील काही दिवसांपूर्वीच काही महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  ते कमी कि काय म्हणून आता पुन्हा एकदा मारामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काय घडलं आहे नेमक जाणून घेऊयात. काय … Read more