राज्यातील कडक निर्बंधामध्ये शिथिलता आणणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे ‘हे’ आहे स्पष्टीकरण
मुंबई | महाराष्ट्र रूग्ण संख्येचा वाढीचा वेग हा चिंताजनक आहे. वाढता करोना यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र या कडक निर्बंधांच्या विरोधात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी व्यापार्यांकडून विरोध व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या निर्बंध यामध्ये काही शिथिलता येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री … Read more