मोहोळमधून शिवसेनेची नवनाथ क्षीरसागर यांना उमेदवारी ; मातोश्रीवरून एबी फॉर्म रवाना
मुंबई प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा भाजपच्या वाट्याला जाईल अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेने या मतदारसंघावर आपला हक्क सांगत हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मोहोळ मतदारसंघात नवनाथ क्षीरसागर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. अधिकृत उमदेवार म्हणून उमेदवारी अर्जाला जोडण्यात येणारा पक्षाचा एबी फॉर्म नवनाथ क्षीरसागर यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सूत्रांनी दिली आहे. … Read more