गोव्यातील गुटखा किंग जगदीश जोशी यांचा मुलगा सचिन याला अटक, मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीनंतर ईडीने केली कारवाई

नवी दिल्ली । गोवा गुटखा किंग (Goa Guthkha King) ओळखले जाणारे उद्योजक जगदीश जोशी यांचा मुलगा सचिन जोशी (Sachin Joshi) याला प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. अटकेपूर्वी ईडीने सचिनची मुंबई शाखेत कित्येक तास चौकशी केली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील रहिवासी असलेल्या सचिन जोशीला ओंकार बिल्डरशी संबंधित सुमारे 100 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग (Money … Read more

धक्कादायक! अभिनेत्रीला गुंगीचे औषध देऊन करून घेतले पॉर्न शूट…

मुंबई | मुंबईच्या झगमगाटाच्या दुनियेमध्ये खूप जण आपले नशीब आजमावण्यासाठी रोज येत असतात. कुणाला अभिनेता व्हायचे असते तर कुणाला अभिनेत्री! बऱ्याच वेळा काही लोकांचे स्वप्न साकार होते. तर काही लोक फसवणुकीला बळी पडत असतात. असेच अभिनेत्री होण्याचे स्वप्न बाळगून झारखंडची एक तरुणी मुंबईमध्ये आली. मुंबईमध्ये आल्यानंतर ती पॉर्न प्रोडक्शनची शिकार ठरली आहे. अभिनेत्री गहना वशिष्ठसोबत … Read more

गर्लफ्रेंडने लग्नासाठी तगादा लावला; लिव्हइनमध्ये राहणार्‍या बाॅयफ्रेंडने खून करून मृतदेह भिंतीत गाडला

पालघर | माथेफिरू लोक काय आणि कसे कांड करतील याचा काही नेम नाही. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडत नसेल तर ते कुठल्याही थराला जाऊन ती गोष्ट मिटवण्याचा प्रयत्न करू शकतात. अशीच एक घटना पालघर येथील वानगाव मध्ये घडली आहे. येथील तीस वर्षाच्या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडचा ती लग्नाचा तगादा लावते म्हणून खून केला आणि तिचा मृतदेह … Read more

महत्वाची बातमी! Ola अ‍ॅपमधील ‘या’ तांत्रिक बिघाडाचा ड्रायव्हर्स घेतात फायदा, ग्राहकांकडून आकारले जात आहे दुप्पट भाडे

नवी दिल्ली । 1 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी तीन ओला कॅब चालकांना फसवणूकीच्या आरोपाखाली अटक केली. या ड्रायव्हर्सनी ओला अ‍ॅपच्या तांत्रिक गोंधळाचा (ग्लिच) फायदा घेतला आणि प्रवाश्यांना निर्धारित डेस्टिनेशनपेक्षा अंतर वाढवून त्यांच्याकडून अधिक शुल्क आकारले. या प्रकरणात, मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन कॅब चालकांना अटक केली आहे. अटक केलेल्या कॅब ड्रायव्हरने सांगितले की, त्याला अ‍ॅपमधील … Read more

TRP रेटिंग घोटाळ्यामुळे राजीव बजाज यांनी ‘या’ 3 वृत्तवाहिन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा घेतला निर्णय

हॅलो महाराष्ट्र । TRP रेटिंगमध्ये पुढे रहाण्यासाठी, काही चॅनेल्स जाणून बुजून चुकीचे मानले जाणारे कंटेंट दाखवत आहेत. या कारणास्तव, आता बातमी आली आहे की, ऑटो सेक्टर मधील दिग्गज बजाज ऑटोने आपल्या जाहिरातींसाठी तीन वृत्तवाहिन्यांना ब्लॅकलिस्ट केलेले आहे. रिपब्लिक टीव्हीसह दोन मराठी वाहिन्यांवर बनावट TRP (Television Rating Point) केल्याची बातमी आल्यानंतर प्रख्यात उद्योगपती एमडी राजीव बजाज … Read more

सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणाच्या तपासाचा अधिकार मुंबई पोलिसांनाचं- मुंबई पोलीस आयुक्त

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास कुठवर आला आहे, आतापर्यंत किती आणि कोणाचे जबाब नोंदवले गेले, यांसारख्या मुद्द्यांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत याविषयीची माहिती दिली. ज्या राज्यात घटना घडली असेल त्याच राज्याचे पोलीस संबंधित घटनेचा तपास करतात. त्यामुळे सुशांत आत्महत्या … Read more