व्हॅलेंटाईन- डे गिफ्ट कार्ड, ताज हाॅटेल गिफ्ट बाबत तुम्हालाही मेसेज आलाय? पोलिसांनी दिला इशारा

मुंबई | व्हॅलेंटाईन डे हा एका जोडप्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा आनंदी दिवस असतो. यामुळे या जोडप्यांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब हे वेगवेगळ्या स्कीम्स ठेवत असतात. पण याचा अनेक भामटे वाईट उपयोग करून घेतात. स्कीमच्या नावाखाली फेक मेसेज खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांमध्ये फिरताना दिसत आहेत. यामध्ये ताज हॉटेलचे सात दिवसाचे पॅकेज जिंकण्याची संधी, … Read more

अर्णव गोस्वामीचे ‘ते’ चॅट व्हायरल; PMO ला भेटणार असल्याची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले व्यक्तिमत्व म्हणून अर्णव गोस्वामी यांची ओळख आता संपूर्ण भारताला झाली आहे. त्यांच्या वर अनेक मीम देखील सध्या व्हायरल होत आहेत. आपल्या भडक आणि वादातीत वक्तव्यांसोबत आक्रमक स्वभावामुळे ते सोशल मीडियावर अर्णव गोस्वामी चांगलेच गाजत आहेत.  त्यातच आता मुंबई पोलिसांनी त्यांचे ब्रॉडकास्ट ऑडिओ रिसर्च काउन्सिल चे माजी सीईओ पार्थो … Read more

धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप; वकिलांकडून अतिशय धक्कादायक माहिती समोर

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद … Read more

या ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित नियम मोडले

मुंबई | बॉलिवूड अभिनेता अरबाज खान, निर्वान खान आणि सोहेल खान यांच्याविरोधात सोमवारी (4 जानेवारी 2021) कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या तक्रारीनंतर मुंबईतील खार पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि कलम 269 अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. An FIR has been registered against actors … Read more

रेल्वे ट्रॅक ओलांडणे पडले असते महागात! पोलीसाने वाचवला वृद्धाचा जीव; थरारक प्रसंग CCTVत कैद

मुंबई । मुंबईत फ्लायओव्हरचा वापर न करता रेल्वे ट्रॅक ओलांडणे एका वृद्धाला चांगलेच महागात पडणार होते. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी या वृद्धाने फ्लायओव्हरवरून न जाता थेट रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना या वृद्धाचा पाय अचानक ट्रॅकमध्ये अडकला. आपला पाय रेल्वे ट्रॅकमधून काढण्याच्या झटापटीत वृद्धाच्या पायातील बूट निघाला. मात्र, तितक्यात … Read more

SSR Case: ‘शेवटी आमचाचं तपासच जिंकणार’; मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिहांचे CBI तपासावर प्रश्नचिन्ह

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जग सोडून 6 महिन्यांपेक्षाही अधिक काळ झाला आहे. सीबीआयकडून (Central Bureau of Investigation) त्याच्या केसची चौकशी केली जात आहे. मात्र, सीबीआयने आतापर्यंत कोणताही अहवाल सादर केला नसल्यामुळे आता सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अगोदर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि आता मुंबईचे … Read more

पोलिसांची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झालीत; कोणी कितीही आदळआपट केली तरी.. – उद्धव ठाकरे

मुंबई । नव्या वर्षाचा पहिला दिवस उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तालयाला (Mumbai Police Headquarter)भेट देऊन व तेथील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन साजरा केला. यावेळी बोलताना, ‘मध्यंतरी काही लोकांनी पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांची तोंडं बंद झाली आहेत. कारण, पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्याला तोड नाही. ही परंपरा … Read more

धारावीत शिरला अजगर; जिगरबाज पोलिसाकडून सुटका; ‘मुंबई पोलीस जिंदाबाद!’च्या नाऱ्याने परिसर दणाणला

मुंबई । आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा लौकिक असलेल्या धारावीतही नवीन वर्षाचं जंगी स्वागत करण्यात येत होतं. अशातच धारावीतील अचानक एका घरात अजगर शिरल्याची घटना घडली. अजगर आल्याचं वृत्त धारावीच्या गल्लीबोळातून वाऱ्यासारखं पसरलं. धारावी पोलीस ठाणे हद्दीत वाय जंक्शन येथे राहणाऱ्या रहिवाशाच्या घरात अजगर शिरला होता. पहिल्या मजल्यावर असलेल्या घराच्या कौलात हा सहा फूट … Read more

अर्णव गोस्वामींनी TRP वाढविण्यासाठी दिली लाखोंची लाच; मुंबई पोलिसांचा कोर्टात खुलासा

मुंबई । (TRP Scam) टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) अहवाल सादर केला. रिपब्लिक टेलिव्हीजन नेटवर्कचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (TRP) वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे (BARC) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचा गौप्यस्फोट मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात केला आहे. मुंबई पोलिसांच्या … Read more

फक्त ‘या’ कारणामुळं हॉटेल ताज पॅलेसची तब्बल 8 कोटी 85 लाखांची थकबाकी BMCने केली माफ

मुंबई । मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील ताज पॅलेस हॉटेलच्या (Hotel Taj Palace) सुरक्षेसाठी या परिसरातील रस्ता आणि पदपथावर अडथळे उभारण्यात आले आहेत. रस्ते अडवल्याबद्दलच्या महापालिकेच्या शुल्कात 50 टक्के कपात आणि पदपथाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने (Bmc) घेतला. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला. 26 नोव्हेंबर 2008मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्याच्या … Read more