अजित पवार पुन्हा अडचणीत येणार? ‘या’ प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची शक्यता

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यामागील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. या घोटाळा प्रकरणात अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. … Read more

हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

Haji Ali Dargah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सण, उत्सव व काही विशेष दिनादिवशी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची भीती असते. त्यासाठी गुप्तचर यंत्रणा कायम सतर्क असतात. खासकरून मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था हि पोलीस प्रशासनाकडून ठेवली जाते. मुंबईतील महत्वाच्या असलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुबंईत … Read more

बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना मिळणार आता ‘या’ दर्जाची सुरक्षा

Amitabh Bachchan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अभिनयामुळे बॉलीवूडचे महानायक बनलेले शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. त्यांना मुंबई पोलिसांकडून यापुढील काळात एक्स दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन यांना केवळ सामान्य दर्जाची सुरक्षा दिली जात होती. त्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीने घेण्यात आला. सरकारच्या वतीने … Read more

गणेशोत्सवानिमित्त मुंबई पोलिसांसाठी बनवले भन्नाट गाणं; देवेंद्र फडणवीसांनी केले शेअर

Mumbaicha Bappa

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या वर्षभरापासून आतुरतेनं वाट पाहणाऱ्या गणरायाचे आगमन झाले आहे. भक्तिभावाने आणि उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. घरोघरी आरती आणि भजनांचा आवाज घुमू लागला. अशातच मुंबईतील विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्येही (Mumbai Police) बाप्पाचे आगमन झाले. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘पोलीस बाप्पाचे’ स्वागत केले. ‘पोलीस बाप्पा’ आणण्यामागचा हेतू लोकांमध्ये सायबर … Read more

बीडीडी चाळीतील पोलिसांना घरे किती रूपयांत? एकनाथ शिंदेंनी आकडा सांगत केली मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाख रुपयात घरे देण्यात येतील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कमीत कमी किमतीत घरे उपलब्ध करून देऊ अशी माहिती दिली होती. अखेर आज एकनाथ शिंदे यांनी थेट घोषणा करत घरे विकत घेण्याचा आकडाच जाहीर केला. विधानसभेत बोलताना … Read more

‘गेट वे ऑफ इंडिया’ पर्यटकांसाठी बंद; मुंबई हाय अलर्टवर

Gateway of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील प्रसिद्ध असलेलं गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी रायगड येथील हरिहरेश्वर समुंद्रकिनारी सापडलेल्या संशयित बोटीमुळे खळबळ उडाली होती. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई पोलीस सतर्क झाले असून गेट वे ऑफ इंडिया सर्वसामान्य लोकांसाठी बंद करण्यात आले आहे. गेटवे ऑफ इंडिया इथे … Read more

पोलीस आणि गिरणी कामगारांच्या घरांबाबत फडणवीसांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलीस आणि गिरणी कामगारांच्या घरांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पोलिस वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 25 लाखांपेक्षा कमी किंमतीत घर देणार तसेच गिरणी कामगारांसाठी 50 हजार घरे उपलब्ध करून देणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. फडणवीस म्हणाले, पुनर्विकास प्रकल्पात बांधकाम खर्चात पोलिस कर्मचाऱ्यांना घर देण्याचा निर्णय देण्यात … Read more

मुंबईवर पुन्हा 26/11 हल्ल्याचे सावट? धमकीच्या मेसेजने खळबळ

mumbai attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या वेदना अजूनही मनात कायम असतानाच आता पुन्हा एकदा मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. तशा प्रकारच्या धमकीचा मेसेज पोलिसांना आला आहे. पाकिस्तानमधील नंबर वरून हा धमकीवजा मेसेज आला आहे. मुंबई पोलिस ट्राफिक कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आला आहे. मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा दहशतवादी हल्ला होईल. या हल्ल्यामध्ये … Read more

मंत्रिपदासाठी 100 कोटींची मागणी; 4 जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप – शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली असली तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. अनेक दिग्गज नेतेमंडळी मंत्रिपदासाठी शिंदे आणि फडणवीस यांच्या घरी चकरा मारत आहेत. त्यातच आता मंत्रिपदासाठी ३ आमदारांना १०० कोटींची मागणी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणी ४ जणांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. आपण … Read more

संजय राऊतांना धक्का; जितेंद्र नवलानी प्रकरणाची एसआयटी चौकशी बंद

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील व्यावसायिक जितेंद्र नवलानी हा ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून बिल्डरांकडून वसुली रॅकेट चालवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे राज्य सरकारने राऊतांना एकप्रकारे धक्का दिलेला आहे. जितेंद्र नवलानी हे भाजपचे माजी खासदार … Read more