मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ ठरले जगातील सर्वोत्कृष्ठ विमानतळ

Mumbai Airport

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ठ विमानतळ ठरले अाहे. नुकतेच मुंबई येथील आंतराष्ट्रीय विमानतळाला जगातील सर्वोत्कृष्ठ विमानतळ म्हणुन गौरवण्यात आले आहे. विमानतळावर प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचा अभ्यास करून प्रवाशांद्वारे करण्यात आलेल्या शिफारशींनंतर हा पुरस्कार देण्यात आला आहे. एअरपोर्ट्स काऊन्सिल इंटरनॅशनल (एसीआय)द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये प्रवाशांनी मुंबई विमानतळाला चांगले गुण दिल्याने … Read more

भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनची अपयशी झुंज

penguine

मुंबई | भारतात जन्मलेल्या पेंग्विनच्या पहिल्या पिल्लाचा शुक्रवारी मृत्यू झाला. हे पिल्लू ९ दिवसांचं होतं. राणीच्या बागेत ही घटना घडली असून सध्या या परिसरात शुकशुकाट पसरला आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम यकृतावर झाल्यामुळे ही घटना घडली.