इलेक्ट्रिक वाहनधारकास मिळणार मालमत्ता करात सूट

Electric Vehical

औरंगाबाद | सरकारने 31 मार्च 2025 पर्यंत राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण राबवण्यासाठी मान्यता दिली आहे. ही परवानगी देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या या स्थानिक संस्थातील नागरिकांना गृहनिर्माण संस्थांना इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू असेपर्यंत मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणी नगर विकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांच्या स्वाक्षरीने आदेश काढण्यात आले असून … Read more

महेमूद दरवाजा पाडून पुन्हा जुन्याच पद्धतीने दरवाजाचे बांधकाम केले जाणार

mahemud darawaja

औरंगाबाद | औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून औरंगाबाद शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाजांची दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. यामधील एक महेमूद दरवाजा हा शेवटची घटिका मोजत आहे. हा दरवाजा प्रचंड प्रमाणात जीर्ण झालेला असून या परिस्थितीत दरवाजाचे संरक्षण करणे शक्य नसल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट मधून समोर आले आहे. त्यामुळे हा दरवाजा पाडून त्याऐवजी … Read more

औरंगाबादेत डेंग्यूने डोके काढले वर; कोरोना पेक्षा डेंग्यूचे अधिक रुग्ण

dengue-malaria

औरंगाबाद | सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट उसळली असून महाराष्ट्र शासनाकडून कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहे. त्याचबरोबर डेल्टा प्लस संसर्ग वाढू नये म्हणून महापालिकेकडून काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस पेक्षा डेंग्यूचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये तब्बल 56 संशयित आढळून आले असून 9 जणांना डेंग्यूची बाधा झाली आहे. कोरोना … Read more

बेवारस वाहनांवर कारवाईचा धडाका; दुसऱ्याही दिवशी सुरुच

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाईचे आदेश प्रशासकांकडून देण्यात आले होते. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार झोन 1 पासून सुरुवात करण्यात आली असून सोमवारी या भागातील सहा वाहने जप्त करण्यात आली होती. काल … Read more

बेवारस वाहनांच्या कारवाईचे मिशन फतेह; पहिल्याच दिवशी उचलले 6 वाहने

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाईचे आदेश प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली. यावेळी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार झोन 1 पासून सुरुवात करण्यात आली असून सोमवारी या भागातील सहा वाहने जप्त करण्यात आली. … Read more

दिलासादायक! महापालिकेकडून घेण्यात येणाऱ्या अँटीजन चाचण्यामध्ये फक्त तीन रुग्ण कोरोनाबाधित

Antigen test

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण आणि कोविड चाचण्या केल्या जात आहेत. सोमवारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अँटीजन चाचणी केली असता फक्त तीन रुग्ण आढळले आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कोविड सेंटर मध्ये आणि … Read more

आजपासून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर कारवाईचे आदेश काही दिवसांपूर्वी प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. आज पासून दोन क्रमांक एक पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. ही मोहीम महापालिकेने हाती घेतली असून महिनाभर … Read more

मनपाकडून वाढवले जाणार 20 एमएलडी पाणी

Water supply

औरंगाबाद | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 20 एमएलडी पाणी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत देण्यात आलेल्या सूचना महापालिकेच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे आता महापालिका प्रशासनाने शहरात 20 एमएलडी पाणी वाढवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, बऱ्याच ठिकाणी 5 ते 6 दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामध्ये सर्वाधिक फटका … Read more

प्रशासक महोदय, स्मार्ट सिटीत स्वहिश्याचे 147 कोटी रुपये तत्काळ भरा-नगर विकास विभाग

Astikkumar pande

औरंगाबाद | स्मार्ट सिटी प्रकल्पात स्वहिश्याचे १४७ कोटी रुपये मनपाने तत्काळ जमा करावेत, असे आदेश नगर विकास विभागाने मनपा प्रशासकांना दिले आहेत. तसेच स्वतः चा हिस्सा न भरता केंद्र व राज्य शासनाच्या हिश्शातून खर्च करणे ही गंभीर आर्थिक अनियमितता आहे. असाही उल्लेख यात आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा निधी खर्च … Read more

सफारी पार्कच्या लांब भिंतींचे काम पंधरा महिन्यात होईल पूर्ण

Safari park

औरंगाबाद | मिटमिटा या ठिकाणी होत असलेल्या सफारी पार्कच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. आता या पार्कसाठी 100 एकर जागेच्या संरक्षणासाठी चार किलोमीटर लांबीची आणि 12 फूट उंचीची कंपाउंड वॉल बांधण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत अर्धा किलोमीटर एवढे काम पूर्ण झाले आहे. ही पूर्ण भिंत बांधण्यासाठी पंधरा महिने लागतील. महापालिकेच्या सिद्धार्थ गार्डन येथे प्राण्यांसाठी जागा … Read more