पावसाळ्यानंतर औरंगाबादेतील 39 रस्ते डांबरीकरण करण्याचा प्रशासनाचा निर्णय

औरंगाबाद | औरंगाबाद येथील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्यामूळे अपघाताचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. आता महापालिका प्रशासनाने रस्ता डांबरीकरणाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतर्फे पावसाळ्यानंतर शहरातील विविध भागातून जाणारे 39 रस्ते डांबरीकरण केली जाणार आहे. याबाबत आठ ते दहा दिवसांमध्ये निविदा मागविण्यात येणार असून या कामाची किंमत 57 कोटी रुपये असणार … Read more

बोर्डातील कचरा उचलत नाहीत म्हणून, एमआयएम कार्यकर्त्यांनी कार्यालयाला ठोकले टाळे

naser siddhiki

औरंगाबाद | शहरामध्ये कचऱ्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे डेंग्यू, साथीच्या रोगांचा उद्रेक वाढत आहेत. वार्डातील कचरा उचलला जात नाही म्हणून, नगरसेवक नासीर सिद्दिकी यांनी आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सेंट्रल नाका येथील झोन-3 मधील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले. महानगरपालिका मुद्दाम झोपडपट्टी असलेल्या भागाकडे कानाडोळा करत आहे. झोन-3 मध्ये रेडी नावाची एक … Read more

जंगल सफारीसाठी मनपाचा प्रस्ताव तयार, लवकरच शासनाकडे पाठवणार

zoo

औरंगाबाद | शहरातील मिटमिटा येथे महापालिकेतर्फे प्राणिसंग्रहालयाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राणिसंग्रहालयाच्या काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर यासाठी अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवावा असे निर्देश देखील दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिकेने सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याची … Read more

डिसेंबरच्या अखेरीस होणार संत एकनाथ रंगमंदिराचे नूतनीकरण

Theators

औरंगाबाद | डिसेंबर पर्यंत सिडको नाट्यगृहाचे नूतनीकरण होणार आहे. नाट्यगृहाची दुरावस्था झाल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून नाट्यगृहे बंद आहेत. स्मार्ट सिटीच्या योजनेतून साडेतीन कोटी रुपये खर्च करून सिडको नाट्यगृहाचा चेहरा बदलण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. शहरातील सामाजिक सांस्कृतिक राजकीय चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ रंगमंदिर धूळखात, बिनकामी पडलेले … Read more

औरंगाबादेत लसींचा ठणठणाट; लसीकरणासाठी नागरिकांची वणवण

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. आता हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. प्रशासन यासाठी उपाययोजना करत असून लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. परंतु लसींचा तुटवडा असल्यामुळे लस केव्हा मिळेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. महापालिकेकडून होणाऱ्या लसीचा तुटवडा चिंताजनक असून दुसऱ्या … Read more

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून अंत्यसंस्कारासाठी आता होणार लगद्यांच्या विटांचा वापर

pupl bricks

औरंगाबाद : पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आता लगद्यांच्या विटांचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या संबंधी महापालिकेने निविदा काढली होती, चार वेळा निविदा पत्र काढूनही फक्त एका कंपनीने या निविदा पत्राला प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने विद्युत दहनी सुरू केली होती, मात्र अनेक कुटूंबीयांची विद्युत दहन अंत्यसंस्काराची मानसिकता नाहीये. … Read more

मनपाला लसीकरणासाठी अजून 20 लाख लसींची गरज

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाउन लावण्यात आले आहे. आता कोरोना महामारीची दुसरी लाट आटोक्यात येत असून ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यभर लसीकरण मोहीम सुरु आहे. आज लसींचा पुरवठा नसल्यामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. परंतु कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी 40 हजारांच्या पुढे नागरिक वेटिंगवर … Read more

औरंगाबादेतील रस्त्यांचे डांबरीकरण; 39 रस्ते होणार चकाचक

Asphalting

औरंगाबाद | शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याची खराब अवस्था आहे. अशा रस्त्याचे आता डांबरीकरण होणार आहे. राज्य सरकारच्या 277 कोटीच्या निधीतून 58 मुख्य रस्त्यांचे व्हाईट टॅपिंग करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ मानपाच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेल्या शंभर कोटिपैकी 57 कोटीच्या निधीतून 31 किमी अंतर असलेल्या 39 रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्याकरिता अंदाजपत्रकासह प्रस्ताव तयार करण्यात आला … Read more