भाच्यावर चाकूने खुनी हल्ला करणाऱ्या मामास न्यायालयाने सुनावली शिक्षा
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधले भाच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या नराधम मामा संभाजी चंदर नाईक याला जिल्हा न्यायाधीश श्री.पेरमपल्ली यांनी आज ११ महिने शिक्षा आणि १ हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल कुलकर्णी यांनी काम … Read more