खडी क्रेशर वर देखरेख करणाऱ्याची निर्घृण हत्या, येवला येथील प्रकार

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख येवला तालुक्यातील खामगाव येथे सुदाम कारभारी कदम यांच्या खडी क्रेशरवरील मालमत्ता त्यात प्रामुख्याने खडी क्रेशर च्या महागड्या मशनरी, तयार असलेली विक्रीसाठी खडी ,व वाहतुकीसाठी असलेली आवश्यक वाहने त्यात- त्यांचे जावई अविनाश गाढे यांचे महागडे ढंपर विचारात घेऊन कदम यांनी, रात्री देख- -रेखीसाठी खामगाव पाटी येथील तुळशीराम मोतीराम सुराशे यांची नियुक्त … Read more

दारुच्या नशेत डोक्यात वीट घालून निर्घृण खून

Untitled design

सांगली प्रतिनिधी | तासगाव येथे जुन्या भांडणाचा राग आणि मोबाईल बघायला न दिल्याचे कारणातून सेंट्रींग काम करणार्‍या कामगाराने आपल्या सहकारी कामगाराचा दारुच्या नशेत डोक्यात वीट घालून खून केला. तासगाव कृषी विभागाच्या मागील बाजूस सुरू असलेल्या नवीन बेदाणा मार्केटच्या बिल्डींगमध्ये रात्री साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. सन्मुख कांबळे असे मयत तरुणाचे नाव असून दुर्गाप्पा जंगम … Read more

धरणात तरंगत होता अनोळखी महिलेचा मृतदेह, आत्महत्या की खून अजून अस्पष्ट

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख पेठ तालूक्यातील इनामबारी धरणात शनिवारी अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. धरणामध्ये डेड बाॅडी तरंगत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलीसांशी सपर्क साधला असता सर्व प्रकार उघड झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, पेठ तालुक्यातील पेठ नाशिक मार्गावर इनामबारी धरणात हॉटेल सह्याद्री पासुन जवळच असलेल्या धरणात अनोळखी महिलेचा मृतदेह सकाळी ११ … Read more

म्हणुन पोलीसांनी जळत्या चितेवरुन तिचा मृतदेह ताब्यात घेतला

Malegao Murder Case

मालेगाव | पोलीसांनी अंत्यविधीच्या कार्यक्रमात अचानक धाड टाकुन तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रकार मालेगाव येथे घडला. अनैतिक संबंधाच्या संशयाने आईवडिलांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याच्या संशयाने पोलीसांनी सदर कारवाई केली आहे. हाती आलेल्या माहीतीनुसार, मुलीचा मृत्यु झाल्यानंतर तिच्या आई वडीलांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचा मृतदेह चितेवर ठेवलेला असताना पोलिसांनी अमरधाममध्ये अचानक धाढ टाकली. यावेळी पोलीसांनी मृत तरुणीचा … Read more