Mahatma Gandhi Assassination : गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केलीच नाही; सावरकरांच्या पुस्तकात वेगळाच दावा

Mahatma Gandhi Assassination Savarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबद्दल (Mahatma Gandhi Assassination) एक दावा समोर आला आहे. नथुराम गोडसेने (Nathuram Godse) मारलेल्या गोळ्यांमुळे गांधीजींचा मृत्यू झाला नाही असा मोठा दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांच्या पुस्तकातून करण्यात आला आहे. रणजित सावरकर लिखित ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचं नवी दिल्लीत … Read more

Extramarital affair : बायकोच्या बॉयफ्रेंडला घरात आसरा दिला, अन नंतर नको तेच घडलं

Extramarital affair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्याचं पत्नीवर प्रचंड प्रेम होतं. पत्नीच्या प्रेमात अखंड बुडालेल्या पतीने तिच्यावरील प्रेमापोटी एका बेसावध क्षणी पत्नीच्या बॉयफ्रेंडला घरात राहण्यास आसरा दिला. तिचे विवाहबाह्य संबंध माहित असूनही पोटच्या मुलीसाठी आणि बायकोवरील प्रेमासाठी नवऱ्याने पत्नीच्या बॉयफ्रेंडला घरी आणलं आणि व्हायचं तेच झालं ! एका खून प्रकरणानंतर त्या दुर्दैवी पतीची कहाणी समोर आली. उत्तरप्रदेशातील … Read more

प्रेम विवाह केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना मुलीच्या नातेवाईकांकडून मारहाण, एकाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रेम विवाह लावून दिल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाच्या कुटुंबीयांना जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री हजारमाची-राजमाची, ता. कराड येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे ओगलेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. जनार्दन महादेव गुरव (वय 49, रा. राजमाची, ता. … Read more

जन्मदातीच ठरली वैरी! नाकाला चिमटा लावून आईनेच केली पोटच्या गोळ्याची हत्या

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अकोला शहरातील बलोदे लेआऊटमध्ये एका आईनेच आपल्या 5 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण घडकीस आले आहे. किशोरी रवी आमले असे या 5 वर्षीय मुलीचे नाव असून विजया आमले असे मारेकरी आईचे नाव आहे. सुरुवातीला मारेकरी आईने नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव केला होता. मात्र वैद्यकीय अहवालात या हत्येचा उलगडा … Read more

Pune Crime : पोलीस दलात खळबळ!! ACP कडून पत्नी अन पुतण्याची हत्या; नंतर स्वतःलाही संपवलं

Bharat Gaikwad Acp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या पत्नीची आणि पुतण्याची हत्या (Pune Crime )केली आहे. येव्हडच नव्हे तर या हत्याकांडानंतर त्यांनी स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. भारत गायकवाड (Bharat Gaikwad) असं सदर पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते अमरावती पोलिस दलातील … Read more

दर्शना पवार हत्या प्रकरणी राहुल हंडोरेला अटक; खुनाचं धक्कादायक कारण समोर

darshana pawar murder case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमपीएससी मध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळवलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) मृत्यू प्रकरणी पोलिसाना मोठं यश मिळालं आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता, परंतु ज्या मित्रासोबत ती राजगडावर गेली होती त्या राहुल हंडोरेला (Rahul Handore) पोलिसांनी अटक केली आहे. दर्शनाच्या मृत्यूनंतर राहुल गायबच होता, अखेर पोलिसांनी … Read more

वॉचमनच निघाला हैवान!! हॉस्टेलमध्ये मुलीवर बलात्कार करून खून, अन् नंतर स्वतःही केली आत्महत्या

Mumbai hostel watchman raped girl

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी वसतिगृहाच्या चौकीदाराने बलात्कार करून मुलीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या करत संपवून घेतलं. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी हॉस्टेल व्यवस्थापनावर मोठा गंभीर आरोप केला आहे. सदर आरोपी वारंवार मुलीचा छळ करत होता आणि वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी मुलीच्या तक्रारींवर कधीही कारवाई केली … Read more

“प्रायव्हेट पार्ट” कापून तरुणाची निर्घृण हत्या; 3 दिवसांवर लग्न आलं होतं, पण तत्पूर्वीच….

KANPUR MURDER

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या 3 दिवसांवर लग्न आलेलं असतानाच एका तरुणाची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना उत्तरप्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. विकृतीचा कळस म्हणजे या मृत मुलाचा प्रायव्हेट पार्टही कापण्यात आला आहे. बुधवारी या तरुणाचा हळदी समारंभ होता. लग्नासाठी हळद लावल्यानंतर तो घराबाहेर पडला असता गुरुवारी सकाळी शेतात त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. … Read more

माजी जिल्हा परिषद सदस्यावर कोयत्याने सपासप वार; हल्ल्यात गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट येथे फळ विक्रेत्यांवर कोयत्याने झालेल्या हल्याची घटना ताजी असताना अजून एक कोयत्याने सपा सप वार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. क्षेत्रमाहूली येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव यांच्यावर अज्ञात इसमांनी अचानक कोयत्याने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. … Read more

‘त्या’ बेपत्ता युवकाचा खून करून विहिरीत टाकला मृतदेह; दोघांना अटक

Lonand Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या किरकोळ कारणांवरूनवादावादी होत आहे. मात्र, पुढे हीच वादावादी जीव घेण्यापर्यंत जात आहे. अशीच घटना सातारा जिल्ह्यात घडली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी येथून बेपत्ता झालेल्या युवकाचा खून झाल्याचे उघड झाले असून संबंधित युवकाचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत आढळला आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोघांना अटक … Read more