पुणे : डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

Untitled design

पुणे प्रतिनिधी |किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना पुण्यातील बालेवाडी परिसरात घडली आहे. दारू पिण्याच्या वादातून झालेल्या वादाचे रूपांतर अशा विकृत स्थितीत झाल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याच्या मार्फत पुढील तपास केला जात आहे. मारुती रामदास ढवळे (२३ … Read more

बाप आहे कि उशाचा साप आहे ; बापानेच केला मुलाचा खून

Untitled design

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  पाटण तालुकयातील तारळे विभागातील कोंजवडे येथे शेणखत भरण्याच्या कामाच्या स्वरूपात मजुरीच्या मिळालेल्या पैशाच्या कारणावरून दारु पेलेल्या बाप-लेकात जोरदार भांडण होऊन यामध्ये भाऊ बापूसाो पवार (वय 55) याने स्वत:चा मुलगा मारूती उर्फ पिन्या पवार (वय 30) याच्या डोक्यात चिडून लोखंडी पारळीने मारहाण करून त्याचा खून केलेची घटना घडली असुन . या घटनेने … Read more

टिकटॉकवरून लोकप्रिय झालेल्या तरुणाची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

नवी दिल्ली | सोशल मीडियावर टिकटॉक अ‌ॅपवरून प्रसिद्ध झोतात आलेल्या २७ वर्षीय जीम ट्रेनरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मोहित मोर असे या तरुणाचे नाव असून दिल्लीमधील नजफगढ येथे मंगळवारी रात्री तिघांनी गोळ्या घालून त्याची हत्या केली . टिकटॉक अ‌ॅप मोहित मोर याचे ५.१७ लाख फॉलोअर्स होते. तो हरियाणामधील बहादूरगड येथील असून दिल्लीत वास्तव्यास … Read more

आमदारासह कुटूंबातील ११ जणांची हत्या

Untitled design

इटानगर ( अरुणाचल प्रदेश )|मानवी कौर्याचे भयानक वास्तव आज अरुणाचल प्रदेशात पाहण्यास मिळाले. अरुणाचल प्रदेशातील एका आमदाराच्या कुटुंबातील ११ सदस्यासह आमदाराची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील एवढ्या सदस्यांची हत्या झाल्याने संपूर्ण अरुणाचल प्रदेश हादरला आहे. अरुणाचल प्रदेशातील तीराप येथे हि घटना घडली.अज्ञात हल्लेखोरांनी समूहाने येऊन कुटूंबावर हल्ला चढवला त्यात कुटुंबातील ११ सदस्य ठार … Read more

धक्कादायक! भाजपला मत दिले म्हणून केला पत्नीचा खून

Untitled design

लखनऊ (उत्तर प्रदेश ) |रागाचे आपण अनेक प्रकार पहिले असतील मात्र हा प्रकार कहर बनून एका जीवावर बेतला. त्याच्या सोबत जीवनासाथी म्हणून आणा भाका वाहिल्या होत्या. त्यानेच तिला यम सदनी पाठवले आहे. उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील तरवनिया या गावी आपल्या पत्नीने भाजपला मत दिले म्हणून तिला फावड्याने ठेचून मारण्याचा प्रकार घडला आहे. रामबचन असे खून करणाऱ्या … Read more

लोखंडी रोड डोक्यात घालून जावयाने केला सासूचा खून

Untitled design

पुणे प्रतिनिधी | किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून जावयाने सासूचा खून केल्याची घटना पुण्याच्या औंध येथील संजय गांधी वसाहत परिसरात घडली आहे. हि घटना आज बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदामती देवराम गायकवाड (६०, रा. संजय गांधी वसाहत)  असे मयत महिलेचे नाव असून  दिगंबर ओव्हाळ (वय ४५ ) असे त्या महिलेचा  खून करणाऱ्या आरोपीचे नाव … Read more

‘या’ कारणामुळे पुतण्याणे भर चौकात काकाची सुरा भोकसून हत्या केली

औरंगाबाद प्रतिनिधी | पुतण्याने सख्ख्या काकाची भर चौकात सुरा भोकसून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घराच्या आर्थिक व्यवहारावरून देवळाई चौकात भर रस्त्यावर पुतण्याने काकाची भोसकून हत्या के्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी पुंडलिक नगर परिसरात घडली. पोलीसांना आरोपीला जेरबंद करण्यात यश आले असून पुढील तपास सुरु आहे. शेख सत्तार सांडू असे मृत चुलत्याचे नाव आहे … Read more

आंतरजातीय विवाह केल्याने पोटच्या मुलीला जिवंत जाळून मारलं

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणुन मुलगी व जावई या पती पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देउन जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे झाली आहे. पती पत्नी दोघेही पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मंगेश रणसिंग गंभीर जखमी तर रुख्मिणी रणसिंग हिचा पुणें येथे ससून हॉस्पिटल मध्ये … Read more

संतापजनक ! आंतरजातीय विवाह केल्याने जन्मदात्यांनीच केला मुलीचा खून

Untitled design

अहमदनगर प्रतिनिधी |मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे पालकांनीच पोटच्या मुलीची हत्या केलाचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील कौठा गावात घडला. आई -वडिलांनी मुलीला ठार मारुन मृतदेह जाळून टाकलाय. आई-वडिलांविरुद्ध सोनई पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रतिभा कोठावले असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा पती देवेंद्र कोठावले (रा. संगमनेर) याच्या फिर्यादीवरून ब्रह्मदेव रमाजी मरकड व … Read more

म्हणून पत्नीच्या हातून झाला पतीचा खून

Untitled design

वाई । प्रतिनिधी दररोज दारू पिऊन भांडण करणाऱ्या पतीचा त्याच्याच पत्नीने चांगलाच बदला घेतला आहे. काल सोमवारी रात्री दारू पिऊन आलेल्या पतीच्या डोक्यात पत्नीने फारशी घातल्याने रात्रभर रक्तस्त्राव होऊन पतीचा मृत्यू झाला आहे. संजय विष्णू कांबळे असे मृत पतीचे नाव असून त्याच्या डोक्यात पत्नी सुलोचना हिने फारशीने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आनेवाडी ता.वाई … Read more