या जनावरांसाठी गोळ्याच! हेमंत ढोमे संतापला

मुंबई | बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात… या जनावरांसाठी गोळ्याच! हिंम्मत नाही झाली पाहिजे परत!’ असा संताप अभिनेता हेमंत ढोमे याने ट्विट करून व्यक्त केला आहे. पिंपरीतील काळेाडी येथे पोलिसांना मारहाण करण्यात आली. यावर त्याने आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हेमंत चे वडील ही पोलिस दलात होते. मात्र ते काही दिवसापूर्वी निवृत्त झाले आहेत. … Read more

मदरसात विलगीकरण कक्ष सुरू करा, मुस्लिम समाजाची मागणी

सातारा प्रतिनीधी । कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाच्या विरोधात संपूर्ण देश लढत आहे. कोरोना विरोधात लढाई मध्ये शासनाच्या आदेशाचे पालन करणे ही आत्ताच्या घडीला सर्वात मोठी देशसेवा आहे. देशातील सर्व घटक कोरोनाच्या विरोधात लढून कोरोनाला हरविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापार्श्वभूमीवर आता मुस्लिमसमाजानेही सहभाग घेतला आहे. कोरोना विरोधच्या लढाईमध्ये आम्ही सुद्धा देशाबरोबर असे म्हणत साताऱ्यातील … Read more

माध्यमातल्या खोट्या बातम्यांकडे भारतीय मुस्लिम आणि सुजाण नागरिकांनी कसं पहावं?

मीडियातली लोकं नेहमीप्रमाणे मुसलमानांना विकृत भावनेनं बघण्याचे धडे जगाला देत होती. परंतु त्याच दिवशी टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी फेक असल्याचं जाहीर केलं. मूऴ व्हिडिओ मुंबई मिररनं काढला होता. काही वर्षांपूर्वीचा तो व्हिडियो होता.

कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता सौदी अरेबियाच्या मक्का,मदिना येथे २४ तासांचा कर्फ्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौदी अरेबियाने मक्का आणि मदिना येथे २४ तासांचा कर्फ्यू लावला आहे. प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले. समाचार एजेंसी सिन्हुआने गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, “प्रवेश आणि बाहेर जाण्यासंबंधीचे निर्बंध कायम ठेवून दोन्ही शहरांच्या सर्व भागात कर्फ्यू लागू होईल.” प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या निर्बंधामध्ये सरकारी … Read more

मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव अद्याप सरकारपुढं आलेला नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्यात शक्रवारी मुस्लिम आरक्षणाबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत भूमिका मांडली होती. राज्य सरकार मुस्लिमांना सरकारी शिक्षण संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण देणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढणार असल्याची घोषणा नवाब मलिक यांनी केली होती. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारलं असता मुस्लिम आरक्षणाचा कोणताही प्रस्ताव … Read more

‘तलाक’विषयी मोहन भागवत यांच्या विधानाला बॉलिवूड दिग्दर्शकाने दिले प्रत्युत्तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे त्यांच्या घटस्फोटाच्या विधानाने वादात सापडले आहेत. अलीकडेच बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हानेही घटस्फोटाच्या निवेदनावरुन त्यांना लक्ष्य केले आहे. खरं तर, मोहन भागवत यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की, सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबात या काळात घटस्फोटाची अधिक प्रकरणे समोर येत आहेत कारण शिक्षण आणि समृद्धीमुळे अहंकार उद्भवत आहे … Read more

#CAA ,बुलंदशहरमधील मुस्लिमांनी पोलिसांना 6.27 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सोपविला

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालॆल्या आंदोलनाला हिंसात्मक वळण मिळाले आणि यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. योगी सरकार आंदोलकांकडून नुकसान भरपाई वसूल करत आहे. याच दरम्यान, बुलंदशहरमध्ये मुस्लिम समाजातील लोकांनी 20 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराची भरपाई करण्यासाठी 6.27 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जिल्हा प्रशासनाकडे सोपविला आहे. “Our ability to reach unity in … Read more

अयोध्या निकालावर तापसी म्हणते, ‘हो गया. बस. अब?’

मुंबई प्रतिनिधी | आज अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री तापसी पन्नू हिने ट्विटरवर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Ho gaya. Bas. Ab ? — taapsee pannu (@taapsee) November 9, 2019 तापसीने … Read more

‘हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही’; इम्तीयाज जलीलांची सत्ताधाऱ्यांना तंबी

आजचे देशातील सत्ताधारी मुस्लिमांना दहशतवाद्यांच्या नजरेतून बघतात. सिमी काय, आयसिस काय, मुजाहिद्दीन काय, दहशतवादी म्हटलं की आम्हालाच टार्गेट करतात. पण एक भारतीय मुस्लीम म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो, हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही. हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचाही आहे असा घणाघाती पवित्रा एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांनी आज परभणीत घेतला.

फुलंब्रीमध्ये मुस्लिम मतांचं सेटिंग, काँग्रेसला मदत केल्याचा इम्तियाज जलीलांवर गंभीर आरोप

फुलंब्री मतदारसंघात एमआयएमकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दिलावर बेग यांनी इम्तियाज जलील यांच्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप केला आहे.