म्युच्युअल फंडाद्वारे मिळणार्या उत्पन्नावर टॅक्स कशा प्रकारे आकारला जातो हे जाणून घ्या
मुंबई । म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक वेगाने वाढत आहे. बँक FD मधील घटत्या व्याजदरामुळे अनेक लोकं म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत. तसेच हे टॅक्स दृष्टिकोनातून देखील टॅक्स-एफिशिएंट इंस्ट्रूमेंट्स असल्याचे सिद्ध होत आहेत. तथापि, FD अद्यापही अनेक लोकांसाठी गुंतवणूकीचा आवडीचा पर्याय आहे. परंतु जर आपण हाय टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल तर आपल्याला अधिक व्याजावर टॅक्स भरावा लागेल. म्युच्युअल … Read more