Mutual Funds And Shares Investment | Mutual Funds किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करताय ? SEBI ची ‘ही’ अपडेट जाणून घ्या

Mutual Funds And Shares Investment

Mutual Funds And Shares Investment | आज-काल अनेक लोक म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतात. यातून त्यांना खूप चांगला फायदा देखील होत असतो. परंतु जर तुम्ही देखील म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल. तर आता ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता बाजार नियमक … Read more

Mutual Funds | आता FD सोडा! या म्युच्युअल फंडात मिळतो 216 टक्केपर्यंत परतावा

Mutual Funds

Mutual Funds | अनेक लोक हे भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करून ठेवत असतात. गुंतवणूक करताना प्रत्येक व्यक्तीचा हाच उद्देश असतो की, त्यांचे पैसे सुरक्षित असावे आणि त्यातून त्यांना चांगला पैसा मिळावा. एफडी किंवा बँकेतील आरडी यांसारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होण्यास खूप वेळ लागतो. परंतु शेअर बाजारात गुंतवलेला पैसा हा खूप झपाट्याने वाढतो. … Read more

SIP Mutual Funds | पहिल्यांदाच SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर जरा थांबा ! या महत्वाच्या गोष्टी आताच घ्या समजून

SIP Mutual Funds

SIP Mutual Funds | अनेकजण आजकाल त्यांच्या कमाईचा काही ना काही हिस्सा हा भविष्यासाठी गुंतवणूक करून ठेवतातमनजेणेकरून निवृत्तीनंतर त्यांच्या आयुष्य सुखकर होईल. त्याचप्रमाणे पुढे गेल्यानंतर मुलांचे शिक्षण, लग्न या गोष्टी करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचणी येणार नाही. यासाठी गुंतवणूकदार अनेक नवनवीन योजना शोधत असतात. यामध्ये एसआयपी ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती असते. कारण आजकाल अनेक … Read more

Mutual Fund Options : फायदेशीर गुंतवणूकीसाठी Lumpsum की SIP, कोणता पर्याय आहे बेस्ट?

Mutual Fund Options

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mutual Fund Options) गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्यायांची निवड करणे फार गरजेचे असते. दरम्यान गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सामान्य माणसाला भांडवल बाजार तसेच शेअर गुंतवणीत गम्य नसल्यामुळे अशावेळी सामान्य गुंतवणूक धारकासाठी ‘म्युच्युअल फंड‘ हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांचा पैसा एकत्र आणला जातो … Read more

Top Mutual Funds : ‘या’ म्युच्युअल फंड्सने दिले बंपर रिटर्न्स; गुंतवणूकदार झाले मालामाल

Top Mutual Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Top Mutual Funds) गेल्या काही वर्षांमध्ये स्टॉक मार्केटने चांगला जोर धरला आहे. ज्याचा परिणाम BSE आणि NSE मार्फत थेट म्युच्युअल फंड्सवर होतो आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांचा पैसा एकत्र आणला जातो आणि या निधीचे व्यवस्थापन प्रोफेशनल फंड व्यवस्थापक करतात. सामान्य माणसाला भांडवल बाजार तसेच शेअर गुंतवणीत गम्य नसते. अशावेळी सामान्य गुंतवणूक धारकासाठी म्युच्युअल … Read more

Mutual Funds | तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल, तर सोने किंवा वैयक्तिक कर्जाची काळजी मिटली

Mutual Funds

Mutual Funds | म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याचा ट्रेंड सातत्याने वाढत आहे. आकर्षक परतावा आणि शेअर बाजाराविषयी लोकांमध्ये वाढती जागरूकता यामुळे लोक म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यास आकर्षित झाले आहेत. परंतु, काहीवेळा जेव्हा गुंतवणूकदारांना अचानक पैशांची गरज भासते तेव्हा ते त्यांचे इक्विटी म्युच्युअल फंड युनिट्स विकतात. यामुळे, ते इक्विटीमधून योग्य परतावा मिळवू शकत नाहीत आणि त्यांची दीर्घकालीन … Read more

Mutual funds : ‘या’ म्युच्युअल फंडामध्ये 10 हजार रुपये गुंतवणूक करणाऱ्यांचे झाले 13 कोटी, पहा कोणती आहे ही कंपनी…

Mutual funds : प्रत्येकजण स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबासाठी कोणत्या ना कोणत्या योजनेत गुंतवणूक करतात. वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून गोळा करण्यात आले पैसे जेव्हा कंपनीचे शेअर्स, स्टॉक किंवा बाँड खरेदी करण्यासाठी गुंतवले जाते तेव्हा म्युच्युअल फंड तयार होतो. निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडात अनेक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत गुंतवणूकदारांना जोखीम घ्यावी लागते. … Read more

Mutual Funds : 15% पेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या ‘या’ Scheme पहाच

mutual funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भविष्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून आपण विविध FUNDS मध्ये गुंतवणूक करत असतो ज्यात शेअर बाजार,FD ह्या प्रमाणे आपण म्युच्युअल फंडमध्येही गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून पाहत असतो जिथे जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास आपल्याला म्युच्युअल फंड 15% पेक्षा जास्त परतावा देऊ शकतो. आजच्या आपल्या ह्या लेखात जाणून घेऊयात अश्या 10 म्युच्युअल फंड योजना ज्या आपल्याला … Read more

अमेरिकेतील गोंधळामुळे बँकिंग क्षेत्रातील Mutual Funds मध्ये एका आठवड्यात सहा टक्क्यांनी घसरण

Mutual Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Funds : अमेरिकेतील बँकिंग सेक्टरमध्ये सध्या जोरदार गोंधळ सुरु आहे. ज्यामुळे सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँकेसारख्या मोठ्या बँक अक्षरशः कोसळल्या आहेत. ज्याच्या परिणामी गेल्या आठवड्यात बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील म्युच्युअल फंडस् सहा टक्क्यांपर्यंत खाली आले. अमेरिकेतील या बँकिंग संकटाने जागतिक वित्तीय व्यवस्थेलाच मोठा धक्का दिला आहे. यामुळे आता … Read more

Mutual Fund for Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड योग्य आहेत का??? अशा प्रकारे समजून घ्या

Mutual Fund for Senior Citizens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Fund for Senior Citizens : आपल्या भविष्यासाठी अनेक लोकं गुंतवणूक करतात. मात्र ती योग्य वयात केली तर आपल्याला मोठा नफा मिळू शकेल. तर आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या गुंतवणुकीबाबत जाणून घेणार आहोत. हे लक्षात घ्या कि, ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्यांचे वाढणारे वय. ज्यामुळे त्यांनी हुशारीने गुंतवणूक करणे महत्त्वाचे … Read more