वन विभागात ‘या’ पदासाठी भरती जाहीर; इथे करा अर्ज

forest department recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Jobs) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वन विभागात रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून या भरती अंतर्गत तब्बल 127 जागा भरल्या जाणार आहेत. लेखापाल (गट क) पदांसाठी ही भरती करण्यात येईल. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली … Read more

ED चे नागपुरात रामदेव आग्रवाल यांच्या घर, ऑफिसवर छापे !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यभरात ईडीकडून छापेमारी केली जात आहे. आज सकाळी ईडीच्यावतीने नागपुरात छापेमारी करण्यात आली असून रामदास पेठ परिसरात आर संदेश ग्रुपचे रामदेव अग्रवाल यांच्या घरावर आणि ऑफिसवर ईडीकडून छापे टाकण्यात आले. नागपूरातील आर संदेश ग्रुपचे रामदेव आग्रवाल यांच्याकडून आर संदेश ग्रुपच्या जमिन खरेदी प्रकरणी हे छापे टाकण्यात आले आहेत. आज सकाळी … Read more

फक्त 100 रुपयांत करा मेट्रोतून मनसोक्त सफर; नागपूरमधील ‘या’ ठिकाणांना द्या नक्की भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पर्यटक अनेक ठिकाणी फिरण्यासाठी जात आहेत. हिवाळ्यात हिल स्टेशन्स फिरण्याची अनेकांना आवड असते. तुम्हीही अगदी कमी खर्चात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर फक्त 100 रुपयांत मेट्रोतून मनसोक्त फिरण्याचा आनंद तुम्ही लुटू शकता. पाहूया कुठे आहे ही खास ऑफर… तुम्ही जर नागपूर येथे फिरण्यासाठी येत असाल तर या ठिकाणी फिरण्यासाठी … Read more

गोपीचंद पडळकर म्हणजे तमासगीर…; ठाकरे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीचे सरकार असतांना गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन जोरदार हल्लाबोल केला होता. आता त्यांचे सरकार असताना गोपीचंद पडळकर का बोलत नाही. असती अनादिलनात त्यांनी तमाशा केल्याने ते तमासगीर आहेत, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद … Read more

आता ‘या’ ट्रेनने स्वस्तात गोवा फिरा बिनधास्त; नागपूर-मडगाव स्पेशल एक्सप्रेस जुलैपर्यंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण मनसोक्त फिरण्यासाठी एखाद्या शांत आणि पर्यटनाच्या ठिकाणी जातात. तुम्हालाही जर फिरण्याचा आनंद लुटायचा असेल आणि तोही रेल्वेने तर रेल्वे प्रशासनाने तुमच्यासाठी विशेष पॅकेज आणले आहे. पाहूया काय आहे ते पॅकेज… दिवसेंदिवस पर्यटन करणाऱ्या पर्यटक आणि प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी … Read more

10 वी उत्तीर्णांसाठी नागपुरात नोकरीची संधी; यंत्र इंडियामध्ये बंपर जॉब ओपनिंग

Yantra India

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या तब्बल 5458 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 मार्च 2023 यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची … Read more

10 वी आणि 12 वी परीक्षेबाबत मोठा निर्णय ! ‘या’ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणार नो एन्ट्री

SSC Exam HSC Board Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहावी-बारावीची परीक्षा जवळ आल्याने शिक्षण विभागाकडून यंदा परीक्षेच्या नियमात बदल करण्यात आलेले आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात म्हणून बोर्डाने प्रश्नपत्रिका 10 मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक … Read more

IND vs Aus : रोहित शर्माचे दणदणीत शतक; गांगुली, धोनी, कोहलीला जमलं नाही असा रेकॉर्ड केला

rohit sharma century

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नागपूर येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) दणदणीत शतक ठोकले आहे. कसोटी क्रिकेट मधील रोहितचे ने 9 वे शतक आहे. या शतकासोबत कसोटी, वनडे आणि T 20 अशा तिन्ही फॉरमॅट मध्ये शतकी खेळी करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. रोहितच्या शतकी खेळीच्या जोरावर सध्या … Read more

राज्यपाल कोश्यारींना उच्च न्यायालयाची दुसऱ्यांदा नोटीस; नेमकं प्रकरण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी राज्यपालांविरोधात याचिका दाखल केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, उच्च न्यायालयाने उच्च शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या … Read more

MSRTC मध्ये नोकरीची संधी; 10 वी पास करू शकतात अर्ज

MSRTC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे . महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर (MSRTC Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 37 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. पद … Read more