पूरग्रस्तांची स्थिती बघून राज ठाकरेंच्या पत्नीच्या डोळ्यात आले पाणी
सांगली प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज पलूस तालुक्यातील ब्रह्मनळी गावाला भेट दिली आहे. या ठिकाणी लोकांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. पूरग्रस्तांचे दुःख पाहून शर्मिला ठाकरे भावून झाल्या आणि त्यांच्या भावनेचा बांध फुटला आणि त्या रडू लागल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी बघून येथील गावकऱ्यांनी देखील आपल्या मनातील दुःखाला … Read more