2024 लोकसभेला भाजप किती जागा जिंकणार? नाना पाटेकरांनी सांगितला आकडा

Narendra Modi Nana Patekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024) अवघ्या काही महिन्यावर आली असून देशातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला हरवण्यासाठी विरोधकांनी INDIA आघाडीची मोट बांधली आहे. त्यामुळे 2024 लोकसभेला देशात NDA Vs INDIA अशी लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वीच निवडणुकीबाबत वेगवेगळे सर्वे सुद्धा यायला लागलेत. देशात पुन्हा … Read more

मकरंद अनासपुरेंनी सांगितली नाम फाऊंडेशनची स्टोरी : नानांना मोठी गाडी घ्यायची होती पण…

Makarand Anaspur

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील नाना पाटेकर यांना एक मोठी गाडी घ्यायची होती. पण एक दिवस टीव्हीवर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची मुलाखत पत्रकार घेत होता. तेव्हा नाना एवढे दुःखी झाले, त्यांनी मला फोन केला आणि म्हटले आपण गाडी नंतर घेवू. माझ्यावतीने विदर्भात जावून मदत देवून येशील का? तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुम्ही आला असता तर आपण … Read more

एकाच घरात दोन-तीन पक्षांची मंडळी असतील तर राजकारणातून बाहेर पडा; नाना पाटेकर यांची टीका

Nana Patekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज नागपुरात राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. आपण एकमेकांना सांभाळणार आहोत. हे कधी कळणार आपल्याला. पुन्हा पुन्हा त्याच चक्रव्युव्हार का जातोय.आपल्यामध्येच राज्यकर्त्यांनी आपल्यामध्ये भींती बांधून टाकल्या आहेत. त्या तोडा. मग, हे सर्व सगळं संपेल. धर्म, जात कधी पाहिली नाही. अभिनेता म्हणून माझा चित्रपट पाहिला … Read more

नाना पाटेकर म्हणाले, माझी आई माझ्याकडे राहत नव्हती…

कराड | माझी आई 99 वर्षाची होवून चार वर्षापूर्वी गेली. मला लोक विचारायचे नाना तुमची आई तुमच्याकडे राहते का? तेव्हा मला आईने 67 वर्ष आईने सांभाळले. परंतु या प्रश्नावर मी म्हणायचो माझी आई माझ्याकडे राहत नाही, तर मी म्हणायचो मी आईकडे राहतो. आपण एवढे कधीच मोठे होवू शकत नाही, की आपण आई- वडिलांना सांभाळू शकू. … Read more

स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी नाना पाटेकर यांच्याकडून अभिवादन

Nana Patekar

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे युवा महोत्सवात युवकांशी संवाद साधण्यासाठी आलेले सिने अभिनेते व नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जावून दर्शन घेतले. कराड येथे नाना पाटेकर यांचे स्वागत करण्यात आले. मात्र, त्या अगोदर आपण यशवंतरा चव्हाण यांना अभिवादन करण्यास जाणार असल्याचे नानांनी संयोजकांना सांगितले. समाधीस्थळी नाना पाटेकर यांचा … Read more

शिंदे- फडणवीस यांची मुलाखत : नाना पाटेकरांच्या गोष्टीतील गाढव कोण?

Shinde- Fadnavis

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. एका वृत्तपत्राच्या पुरस्कार सोहळ्यात ही मुलाखत घेण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विविध प्रश्न विचारले. या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी एक गाढवाची गोष्ट सांगितली. यावेळी शिंदे-फडणवीस व्यासपीठावर होते. त्यानंतर आता गाढवाची गोष्टीवरून चांगलेच राजकीय क्षेत्रात … Read more

कराडला युवा महोत्सावात नाना पाटेकर साधणार युवकांशी संवाद

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने 42 व्या सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 14 रोजी सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात संपन्न होत आहे. यावेळी जेष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर हे युवकांशी संवाद साधणार आहेत. … Read more

नाना पाटेकरांचे अमोल कोल्हेना समर्थन; म्हणाले, मीही गोडसेंची भूमिका केली होती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन काहींनी अमोल कोल्हे यांना विरोध केला तर काहींनी यावरून राष्ट्रवादी काँग्रेस वर निशाणा साधला. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अभिनेते नाना पाटेकर यांना विचारलं असता त्यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचे समर्थन केले … Read more

नाना पाटेकरांच्या नाम फाऊंडेशनकडून कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी १ करोडची मदत

मुंबई प्रतिनिधी | अभिनेते आणि नाम फाऊंडेशन चे संस्थापक नाना पाटेकर यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी १ करोड रुपये दान केले आहेत. नाम फाऊंडेशन मार्फेत आपण सीएम, पीएन फंडासाठी प्रत्तेकी ५० लाख रुपये देत आहोत अशी माहिती पाटेकर यांनी दिली आहे. कोरोना विषाणूसोबत सरकार एकटे लढू शकणार नाही. तेव्हा सरकारला आपण साथ द्यायला हवी. जात – … Read more

नाना पाटेकरांनी घेतली अमित शहा यांची भेट ; भाजप प्रवेशाची चर्चा

नवी दिल्ली | नाना पाटेकर यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत आला आहे. मात्र नाना पाटेकर अन्य कारणाने अमित शहा यांना भेटायला गेले होते असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. विधानसभेची ज्या राज्यात निवडणूक आहे. त्या राज्यातील नामांकित आणि एकाद्या क्षेत्रात प्रसिद्ध असणारी व्यक्ती भाजपमध्ये घेण्याचे भाजपने निश्चित केले … Read more