लोकसभेसाठी मविआचे जागावाटप ठरले!! कोणता पक्ष किती जागा लढवणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) साठी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपेचा फॉर्मुला ठरला आहे. TV9 मराठी या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप- शिंदे गट असा सामना पहायला मिळणार आहे. काल मुंबईत … Read more

महाविकास आघाडीची मोठी रणनीती; राज्यभर संयुक्त सभा घेणार

uddhav thackeray ajit pawar nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने जोरदार रणनीती आखली आहे. त्यानुसार, एप्रिल आणि मी महिन्यात महाविकास आघाडी संपूर्ण राज्यभर संयुक्त सभा घेणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले हे प्रमुख नेते मार्गदर्शन करतील. त्यापूर्वी 15 मार्चला महाविकास आघाडीचा एक मेळावा सुद्धा पार पडणार … Read more

थोरात- पटोले वाद मिटला? दोन्ही नेते पत्रकार परिषदेत एकत्र

nana patole balasaheb thorat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर निवणुकीच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात वाद सुरु असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. अखेर आज दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेस एकसंघ आहे, आमच्यात कोणताही वाद नाही असं दोन्ही … Read more

काॅंग्रेसचा नेता म्हणतो : कोण आशिष देशमुख…काय त्याची व्हॅल्यु?

Congress

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी आशिष देशमुखांच काय लोकल आहे, बीजेपीमधून आलेला माणूस आहे. आमदार भाजपाचा राहिलेला, त्याच नागपूरमध्ये काय लोकल आहे. अशा किरकोळ माणसाने स्टेटमेंट दिल तर काही कमेंट देण्याची गरज नाही. कोण आशिष देशमुख, काय त्याची व्हॅल्यु आहे, काॅंग्रेस पक्षामध्ये त्याचं काय योगदान आहे असा सवाल काॅंग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी उपस्थित … Read more

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये जे घडतंय ते विपरीत; पटोले- थोरात वादावर सामनातून थेट भाष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र काँग्रेसमध्ये जे घडतंय ते विपरीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचेच नुकसान होऊ शकते. संसदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावर जोरदार भाषण करून पंतप्रधान मोदींसमोर आव्हान उभे केले आहे. अशा वेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. पटोले थोरात वाद चिघळू नये. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी … Read more

बाळासाहेब थोरातांचा राजीनामा; काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला???

Balasaheb thorat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना उमेदवारी योग्य एबी फॉर्म न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करत निवडणूक लढवली. त्यानंतर तांबेनी जाहीर पत्रकार परिषद घेत नाना पटोलेंबाबत आरोप केले. तांबेनंतर बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसमधील राजकारणावर उघड भाष्य केले. दरम्यान त्यांनी आज काँग्रेसमधील विधीमंडळ … Read more

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी ‘मविआ’ कडून ‘या’ नेत्याला तिकीट; नाना पटोलेंचं ट्विट

kasba peth by election congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या दिवंगत आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. महाविकास आघाडीत कसब्याची जागा काँग्रेस लढवणार हे आधीच निश्चित झालं होत. आता काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. पुणे … Read more

फडणवीसांच्या होमपीच वर भाजपला हादरा; नागपुरात महाविकास आघाडीचा विजय

nagpur teacher election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी भाजप पुरस्कृत ना. गो. गाणार यांचा दणदणीत पराभव केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या होम पीचवरच महाविकास आघाडीने विजय मिळवल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज सकाळी … Read more

शिंदे-फडणवीस सरकार कधी कोसळणार? नाना पटोलेंनी तारीखच सांगून टाकली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिवसेना चिन्ह व पक्षावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाची न्यायालयात लढाई सुरु आहे. या दरम्यान, शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी आहे. अशात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील … Read more

महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार जाहीर, सत्यजित तांबेचं निलंबन : नाना पटोले

Nashik Tambe- Patil

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्यात जाहीर झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने काॅंग्रेस नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. तेथे शुंभागी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला असून सत्यजित तांबवेर आजच निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले … Read more