.. तर अफझलखानसारखं राणेंच्या पोटाचं ऑपरेशन करावं का? राऊतांचा जोरदार प्रहार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या वडिलांचा पुतळा देखील सरकारच्या खर्चाने उभारला आहे, असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केल्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावरून यांच्या पोटात दुखत असेल तर अफझलखानप्रमाणे यांच्या पोटाचं ऑपरेशन करावा का? असा सवाल संजय … Read more