शाळेत असताना शिक्षक माझ्याकडून गणिताचा नवीन संग्रह जाणून घ्यायचे अन् मग सर्वांना शिकवायचे – राणे

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाळेत असताना मी टॉपर होतो. माझ्या गणितच्या शिक्षिका घरी बोलावून गणिताचा नवीन संग्रह माझ्याकडून जाणून घेत होत्या आणि नंतर तो धडा सर्वाना शिकवत होत्या. कारण तो धडा शिकविण्यापूर्वीच मी दोन स्टेप सर्वांच्या पुढे असायचो असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणी जागवल्या. नारायण राणे यांनी … Read more

जूननंतर देशात आर्थिक मंदी? नारायण राणेंनी व्यक्त केली शक्यता

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात जगभरात आर्थिक मंदीचे (Economic Recession) संकट असतानाच भारतात सुद्धा जून नंतर आर्थिक मंदी अपेक्षित आहे असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. भारताच्या G-20 अध्यक्षतेखालील G-20 च्या IWG (इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप) ची पहिली बैठक आजपासून पुण्यात सुरू झाली. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री … Read more

लोकांनी खोके घेतले म्हणता मग आम्ही काय मातोश्रीवर पुष्पगुच्छ घेऊन जायचो का?; राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “संजय राऊत खासदार झाले, हे माझंच पाप आहे. हा कुणामुळे खासदार झाला? नारायण राणे शिवसेनेत असताना कोणी शिवसेनेतून बाहेर जात होतं का? आणि आता दिवसाढवळ्या जात आहेत. शिवसेनेची आताची अवस्था प्रचंड वाईट आहे. 40 आमदार दिवसाढवळ्या निघून जातात. अन् खोके घेऊन आमदार गेल्याचं हे म्हणत आहेत. तुम्ही लोकांनी खोके घेतले म्हणता … Read more

नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार? राऊतांनी कारणही सांगितलं

Sanjay Raut Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच राणेंचं मंत्रिपद जाणार आहे असा दावाही त्यांनी केला आहे. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले नारायण … Read more

जिथं बोलवेल तिथं जाऊन मी संजय राऊतला… ; नारायण राणेंनी राऊतांना दिला थेट इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून त्यांना संसदेत सांज राऊत माझ्या बाजूला बसून मातोश्रीबद्दल काय काय सांगतो हे सांगणार आहे. हे ऐकल्यावर उद्धव आणि रश्मी ठाकरे स्वतःच राऊतांना चप्पलेने मारतील. खरं तर शिवसेनेला संपवण्याचे काम मी करत नसून संजय राऊतच खरी शिवसेना संपवतोय. संजय राऊत जिथं बोलावेल तिथं जाऊन त्या … Read more

भाजप आमदार राम कदमांकडून काशीसाठी मोफत ट्रेन; नारायण राणेंनी दाखवला हिरवा झेंडा

BJP MLA Ram Kadam train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार राम कदम यांच्यावतीने काशी यात्रेसाठी तब्बल 3 हजार यात्रेकरूंच्या मोफत ट्रेनचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य टर्मिनल्समधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर ट्रेन काशीला रवाना झाली. भाजप आमदार राम कदम यांच्यावतीने अनेक समाजउपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. दरम्यान त्यांच्या वतीने आज 3 हजार … Read more

नारायण राणे पादरा पावटा, पुढे काही बोललास तर नागडा करेन; राऊतांची जहरी टीका

raut rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणे (Narayan Rane) पादरा पावटा आहे, त्याला सांगा माझ्या नादाला लागू नको, नाहीतर तुला नागडं करेन असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. राणे यांनी नुकतंच संजय राऊतांना सामना अग्रलेखावरून पुन्हा एकदा तुरुंगाचा इशारा दिला होता, त्याबाबत विचारलं असता … Read more

… तर राणे अजून 50 वर्षे तुरूंगातून सुटणार नाहीत; संजय राऊतांचा थेट इशारा

Sanjay Raut Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यवर नुकतीच टीका केली. त्यांच्या टीकेला आता राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करत आहेत. यांच्यासारखे आम्ही पळपुटे नाही. आम्हाला ईडीची नोटीस आली कि आम्ही तुमच्यासारखा पळून गेलो नाही. मी नामर्द नाही, एक सांगून टाकतो माझ्या कुणीही … Read more

… तेव्हा मोदींनी राणेंना झापलं होतं; ठाकरे गटाचा मोठा गौप्यस्फोट

modi rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला. ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी राणे झापलं होते असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)  यांनी केला. कणकवली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना विनायक राऊत यांनी राणे कुटुंबियांवर चौफेर टीका केली. विनायक राऊत म्हणाले, … Read more

नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल; आता कोणी केली अशी टीका?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे व शिवसेनेतील ठाकरे घराणे यांच्यातील वाद हा सर्वांना माहिती आहे. ठाकरे घराण्याचे नाव जरी निघाले तरी राणे तुटून पडतात. दिशा सालियन प्रकरणावरून नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणेंनी केलेल्या टीकेवरून शिवसेना (उद्धव ठाकरे) च्या महिला नेत्याने नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. शिवसेना उपनेत्या संजना … Read more