बाधित लोकांचे पुनर्वसन करून पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देणार – नारायण राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल तळीये गावात जाऊन दरडग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर आज भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस … Read more

राज्याला ड्रायव्हर मुख्यमंत्री नको तर …; राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस पडत असून अतिवृष्टी निर्माण झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला असून रत्नागिरी , चिपळूण आणि रायगड या ठिकाणी अनेक घरे हि पाण्याखाली गेली असून लोकांचं बचावकार्य सुरु आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर … Read more

राणेंना उद्या पंतप्रधान बनवलं तरी…; राऊतांची खोचक टीका

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल करण्यात आला असून भाजपचे खासदार आणि आक्रमक नेते नारायण राणे यांना लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आले. यावरून राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असून त्यात आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उडी मारत राणेंवर टीका केली आहे. नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा … Read more

बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच मुख्यमंत्रीपदी बसवलं; दरेकरांचा संजय राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप खासदार नारायण राणे यांना लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटल होत की राणे यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. दरेकर म्हणाले, नारायण राणे यांना काही मिळाले … Read more

पंकजा मुंडे मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज? नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचे एकही ट्विट नाही

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळात 43 नव्या चेहर्‍यांमा संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र प्रितम मुंडे यांना मंत्रीपद न … Read more

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही; खात्याचा पदभार स्वीकारताच राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते नारायण राणे यांनी आज केंद्रातील आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत असताना पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या का असा प्रश्न विचारला असता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही अस म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. नारायण राणे म्हणाले, … Read more

चेंबूरचे शाखाप्रमुख ते केंद्रिय मंत्री, शिवसेनेला थेट अंगावर घेणाऱ्या राणेंची कारकीर्द पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात ज्या नेत्याची सर्वाधिक चर्चा झाली ते म्हणजे आक्रमक भाजप नेते नारायण राणे. मोठा जनाधार असलेल्या कोकणातील नेत्यांमध्ये नारायण राणेंचा समावेश होतो. शिवसेनेला आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेटपणे अंगावर घेणाऱ्या नेत्यांमध्ये राणेंचं स्थान हे कायम अग्रस्थानी राहिले आहे. शिवसेनेतून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा करणारे नारायण राणे यांनी नंतर काँग्रेस, … Read more

नारायण राणेंना मिळाली ‘या’ केंद्रीय मंत्रीमंडळाच्या खात्याची जबाबदारी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज फेरबदल व विस्तार झाला, यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण 43 मंत्र्यांना शपथ दिली. यात महाराष्ट्रातील एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री अशा एकूण चार मंत्र्यांचा समावेश आहे. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. यामध्ये नारायण राणे यांना … Read more

‘या’ सर्वांचा महाराष्ट्रासाठी फायदा होईल; मंत्रीपदी शपथ घेतलेल्यांचे रोहित पवारांकडून अभिनंदन

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यामध्ये ४३ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रात मंत्रीपदी निवड झालेले ज्येष्ठ नेते @MeNarayanRane साहेब, @KapilPatilMP जी, @DrBhagwatKarad जी आणि भारतीताई पवार या सर्वांचं … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ चार नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी; उदयनराजेंना डावलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण ४३ नेत्यांचा समावेश केला जाणारा आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, भागवत कराड, कपिल पाटील यांचा समावेश आहे. मात्र राष्ट्रवादीची खासदारकी सोडून … Read more