पर्रीकरांवर पवारांनी केलेल्या विधानाचे मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर
मुंबई प्रतिनिधी | राफेल करारात संरक्षण मंत्री म्हणून मिळत नसलेला सहभाग पाहून मनोहर पर्रीकरांनी संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला असे विधान शरद पावर यांनी मागे प्रचार सभेत केले होते. त्या विधानाला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मनोहर पर्रीकरांच्या निधाना नंतर शरद पवार यांच्या सारख्या नेत्याने त्याच्यावर विधान करणे योग्य नाही. मनोहर पर्रीकरांनी निधनाआधी आठ दिवस … Read more