दोन्ही कॉंग्रेस आणि सेनाभाजप करपलेली भाकर : प्रकाश आंबेडकर

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी काय , शिवसेना -भाजप युती  काय या दोन्ही आघाड्या भाकरीच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. त्या एवढ्या करपलेल्या आहेत की त्या तव्यावर पुन्हा टाकल्या की वासही येत नाही त्यामुळे त्या आता फेकून देण्या लायक झाल्या आहेत अशी टीका बहुजन वंचित आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी केली कराड … Read more

नरेंद्र मोदी दहशतवादी संघटनेचे सदस्य : प्रकाश आंबेडकर

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी |सकलेन मुलाणी, मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी करकरेंना मारणारे दहशतवादी बोट घेऊन चार दिवस पोरबंदरमध्ये होते.  त्या बोटीच्या मालकाला तत्कालीन गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी का पकडले नाही असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी आज कोल्हापुरात उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना केला. मोदी हे टेरिरिस्ट ऑर्गनायझेशनचे सदस्य असल्याची टीका त्यांनी … Read more

कांद्याच्या विक्रीतून आलेले पैसे मोदींना मनी ऑर्डर करणाऱ्या शेतकऱ्याने व्यक्त केली मोदींना भेटण्याची इच्छा

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |कांद्याला मिळणाऱ्या अल्प दराचा निषेद म्हणून नाशिक येथील शेतकरी संजय साठे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनी ऑर्डर केली होती. ती मनी ऑर्डर त्यांनी कांद्याच्या विक्रीतून आलेल्या सर्व पैशाची केली होती. त्यामुळे त्यावेळी ते माध्यमांच्या प्रकाश झोतात आले होते. २२ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार … Read more

खळबळजनक! मोदींच्या सभास्थानी सापांचा सुळसुळाट ; प्रशासनाकडून सर्प मित्रांची फौज तैनात

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |भिकन शेख, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव येथे सभा होणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या मैदानावर मोठ्या प्रमाणात सापांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे साप दिसल्यास त्याला तत्काळ पकडण्यासाठी आयोजकांनी जवळपास २५ ते ३० सर्पमित्रांची फौज तैनात केली आहे. सभेचा मंडप उभारला जात असतानाच … Read more

राहुल गांधींच्या संपर्कात आहात का? राज ठाकरे म्हणतात….

Untitled design

मुंबई प्रतिनिधी|  महाराष्ट्र भर झंझावाती सभा घेवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप विरोधाची चांगलीच राळ उडवून दिली आहे. एका अंतरराष्ट्रीय वृत्वाहीनीला दिलेल्या मुलखतीत राज ठाकरे यांना तुम्ही राहुल गांधींच्या संपर्कात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर राज ठाकरे यांनी नाही असे उत्तर दिले. मी राहुल गांधी यांच्या संपर्कात नाही. माझे फक्त एकच उदिष्ट आहे नरेंद्र … Read more

माढ्यात प्रचाराची चुरस वाढली ; धवलदादांची घेतली रणजितदादांनी भेट

Untitled design

माढा प्रतिनिधी । माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराची चुरस वाढली असून धवलसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात भेट झाल्याने भाजपचे पारडे जड होताना दिसू लागले आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांचे स्वतःचे वेगळे संघटन आहे. त्या संघटनांचा फायदा भाजपच्या उमेदवाराने मिळणार असल्याचे आता चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. माढा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच असा … Read more

तुम्हाला कोणी जातीवरून टार्गेट केले ; अजित पवारांचा मोदींना सवाल

Untitled design

बारामती प्रतिनिधी | माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी आज अकलूज येथे जाहीर सभा घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. येथे नरेंद्र मोदी यांनी स्वताचे ओबीसी कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला याचाच काही तासात अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. मोदींना कधी कोणीच जाती वरून टार्गेट केले नाही. आता बोलायला काहीच मुद्दे शिल्लक राहिले … Read more

पवारांना मोदींचे शाल जोडे : शेतीला पाणी पोचवायला संवेदना असावी लागते

Untitled design

अकलूज प्रतिनिधी | माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची आज अकलूज येथे सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. शरद पवार यांनी ज्या भागाचे प्रतिनिधित्व केले. तो भाग देखील त्यांनी कोरडा ठेवला आहे असे नरेंद्र मोदी शरद पवार यांचे नाव नघेता … Read more

आजच्या सभेची गर्दी बघून मला कळाले की शरद पवार माढ्याचे मैदान सोडून का पळाले

Untitled design

अकलूज प्रतिनिधी | माढा लोकसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर  यांच्या  प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अकलूज येथे सभा पार पडली आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाचे अक्कोलकोटच्या स्वामी समर्थनाचे आणि आहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा मराठीत उल्लेख करून नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरवात केली. शरद पवार यांनी … Read more

बहीण, वडील कॉंग्रेसमध्ये तर पत्नी भाजपमध्ये गेल्याने रविंद्र जडेजाने दिला ‘ या ‘ पक्षाला पाठिंबा

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |वडील आणि बहीणने कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला आपली भूमिका स्पष्ट करणे भाग होते. कारण या आधी मार्च महिन्यामध्ये जडेजाची पत्नी रीवावा रविंद्र  जडेजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे रविंद्र जडेजाने आपली भूमिका  ट्विट करून स्पष्ट केली आहे. I support BJP.@narendramodi #rivabajadeja jai hind 🇮🇳 pic.twitter.com/GXNz5o07yy — Ravindrasinh jadeja (@imjadeja) April … Read more