मोदी सरकारने सुरू केली 10 हजार कोटींची ‘आयुष्मान सहकार योजना’, आता कोट्यावधी मिळतील ग्रामस्थांना ‘या’ सुविधा
नवी दिल्ली । आयुष्मान भारतच्या (Ayushman Bharat) धर्तीवर ग्रामीण भारतातील आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘आयुष्मान सहकार’ योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) ग्रामीण भारतातील आरोग्य सेवा (Health Care) पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सहकारी संस्थांना 10,000 कोटी रुपयांचे कर्ज देईल. सोमवारी सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान … Read more