पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बदल; आता २ करोड पेक्षा जास्तशेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ६ हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही गेल्या वर्षी जाहीर करण्यात आली होती. या योजनेंतर्गत केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करते. या योजनेंतर्गतचा पुढील हप्ता हा १ ऑगस्ट २०२० पासून शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल. त्याच वेळी या योजनेत नुकताच एक मोठा बदल केलेला आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश … Read more

देशाच्या भलाईसाठी मोदीजी डॉ. मनमोहन सिंग यांचा सल्ला ऐका!- राहुल गांधी

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले हे देशाच्या हिताचे आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलेला सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनम्रतेने मानावा, अशी अपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली … Read more

२० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही – जितेंद्र आव्हाड 

ठाणे प्रतिनिधी | “पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीत. मग २० सैनिक कसे मारले गेले. २० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल,” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.  आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी हे जाहीर केले आहे. गेल्या काही … Read more

”घर में घुस के मारेंगे! सांगत सत्तेत आलेला माणूस म्हणतो घरात कोणी घुसलचं नाही”- कन्हैया कुमार

नवी दिल्ली ।  लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांकडून सातत्यानं विचारणा होत असल्यानं केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केलीचं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दाव्यानंतर बराच … Read more

जेव्हा काही घडलंच नाही, मग आपले २० जवान शहीद का झाले? चिदंबरम यांचा केंद्राला सवाल

नवी दिल्ली । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीनंतर भारतीय हद्दीत कोणत्याही प्रकारची घुसखोरी चीनकडून झालेली नाही असं वक्तव्य केलं होत. या वक्तव्यानंतर विरोधकांनी मोदी सरकावर अनेक प्रश्नाची सरबत्ती केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मोदींच्या काही घडलंच नाही या भूमिकेवर परखड सवाल उपस्थितीत केले आहेत. चिदंबरम म्हणाले कि, जर … Read more

भारत-चीन तणाव: पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचे या ३ पक्षांना निमंत्रणच नाही

नवी दिल्ली । पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक व्हिडिओ काँन्फरन्स पद्धतीने होईल. पंतप्रधान मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला १७ पक्ष उपस्थित राहणार आहेत. … Read more

भारत-चीन तणाव: पंतप्रधान मोदी घेणार आज सर्वपक्षिय बैठक

नवी दिल्ली । चीनसोबत सध्या चालू असलेला वाद आणि चीनबाबत सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक व्हिडिओ काँन्फरन्स पद्धतीने होईल. पंतप्रधान मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला १७ पक्ष उपस्थित राहणार आहेत. तप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली होती. … Read more

मोदीजी उत्तर द्या! निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का धाडलं? राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का पाठवले असा सवाल मोदी सरकारला केला. सोबतच निशस्त्र आलेल्या आमच्या जवानांची हत्या करण्याची चीनची हिंमतच कशी झाली असा जाब … Read more

आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा ‘आत्मनिर्भर’ भारताचा अर्थ होतो- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली । ‘कोरोना व्हायरसच्या संकटाला भारत संधीमध्ये बदलेल. भारत आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करेल. आज आम्ही ज्या गोष्टी आयात करतोय, उद्या त्याच सर्वाधिक निर्यात करु. आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा आत्मनिर्भर भारताचा अर्थ होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले व्यावसायिक खाणकामासाठी ४१ कोळसा खाणींच्या लिलावाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. We have set a target … Read more

जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही! चीनला जशास तसं उत्तर देण्याची पंतप्रधान मोदींची ग्वाही

नवी दिल्ली । भारत-चीन सीमेवरील लडाखच्या गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. तसंच जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं पंतप्रधानांनी चीनला यावेळी ठणकावलं. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी … Read more