..तर चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासाठी जवान शहीद होण्याची वाट पाहात होता का?- संजय राऊत

नवी दिल्ली । चिनी अ‍ॅपवरील बंदीवरून शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली आहे. चिनी अ‍ॅप्सपासून धोका आहे हे माहीत होतं तर या कंपन्या सुरू का होत्या? कि, चिनी अ‍ॅप्सवरील बंदीसाठी जवानांच्या बलिदानांची वाट पाहात होता का? २० जवानांचे बलिदान झाले नसते तर या कंपन्या अशाच सुरू राहिल्या असत्या, अशा तिखट … Read more

८० कोटी देशवासीयांना नोव्हेंबरपर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्न- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली । शेतकऱ्यांसोबत इतरांनाही दिलासा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा केली असून याअंतर्गत देशातील ८० कोटींहून अधिक नागरिकांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत अन्नधान्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. दिवाळीअखेरपर्यंत देशातील कष्टकरी जनतेला आधार देण्यासाठी नरेंद्र मोदींनी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. PM Gareeb Kalyan Anna Yojana … Read more

Digital Surgical Strike | केंद्र सरकारने बंदी घातलेले ५९ चायनीज ऍप कोणते? 

भारतात ५९ चायनीज ऍप वर बंदी घालण्यात आली आहे. हे ऍप नक्की कोणते?

चीनबाबत सरकार घेईल त्या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा; पण..

पृथ्वीराज चव्हाण यांनी चीनविरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष केंद्र सरकारच्या भूमिकेसोबत राहील हे स्पष्ट केलं आहे.

फक्त ‘हे’ ३ कागदपत्र जमा केल्यावर घरी परतलेल्या कामगारांच्या खात्यावर जमा होणार ६ हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सुमारे 10 कोटी शेतकर्‍यांना मोठा आधार मिळालेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा आता परप्रांतीय कामगारांनाही घेता येणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी यासंबंधिची माहिती दिली आहे. यासाठी कामगारांनी फक्त तीनच कागदपत्रे म्हणजेच शेत जमीनीची कागदपत्रे, बँक खाते क्रमांक आणि आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील असे त्यांनी … Read more

ट्रम्पला भारतात आणल्याने कोरोनाल आला, पंतप्रधान मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करा – प्रकाश आंबेडकर

सोलापूर प्रतिनिधी | वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी कोरोनाकाळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेल्या कॉलर ट्यूनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. “तीन महिने झाले कोरोनाचा हॅलो ट्यून वाजतेय. प्रत्येक मोबाईलच्या माध्यमातून भीती दाखवले जात आहे. या मागे काय षडयंत्र आहे हे पंतप्रधानानी बोलावे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. कोरोनाच्या निमित्ताने शासनाने सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल … Read more

अखेर PM Care फंड आला कामाला; व्हेंटिलेटर्ससाठी २ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली | प्रधानमंत्री रिलीफ फंड असताना कोरोना संकटाच्या काळात PM CARE फंड का स्थापन केला गेला? याविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. या सर्व प्रश्नांना उत्तर आता मिळालं असून PM Care मध्ये जमा झालेल्या ३१०० कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपये नवीन ५० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी वापरले जाणार आहेत. पाच कंपन्यांना हे … Read more

२० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही – जितेंद्र आव्हाड 

ठाणे प्रतिनिधी | “पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीत. मग २० सैनिक कसे मारले गेले. २० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल,” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.  आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी हे जाहीर केले आहे. गेल्या काही … Read more

PM Kisan Scheme | KCC च्या सर्व लाभार्थी शेतकर्‍यांना मिळणार ३ लाखांपर्यंत स्वस्त कर्ज; जाणुन घ्या प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील सर्व लाभार्थ्यांना शेतीसाठी स्वस्त कर्ज देण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. पैशाअभावी कोणत्याही शेतकऱ्याने शेती व्यवसाय थांबवू नये म्हणून ही योजना आखण्यात आली आहे. येत्या काही दिवसात अडीच कोटी शेतकऱ्यांना केसीसी किसान कार्ड योजनेच्या माध्यमातून २ लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी … Read more

पंतप्रधान मोदींनी लॉंच केली नवी योजना, मजुरांची होणार रोज २०२ रुपयांची कमाई; करावी लागणार ‘ही’ कामे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान, विविध शहरांमधून लाखो स्थलांतरित कामगार आपापल्या घरी परतले आहेत. आता सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये या स्थलांतरित मजुरांसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले आहे. ही समस्या लक्षात घेऊनच केंद्र सरकारने आज गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत मजुरांना 125 दिवस वेगवेगळ्या कामांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार … Read more