थालीनादनंतर पंतप्रधान मोदींचे १३० कोटी भारतीयांना नवे चॅलेंज, घरातील लाईट बंद करुन हातात मेणबत्ती घेऊन करायचं ‘हे’ काम

दिल्ली | पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी १३० कोटी भारतीया़ंना थालीनादनंतर आता नवे चेलेंज दिले आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट बंद करुन घराच्या दारात मेणबत्ती घेऊन ९ मिनिटांसाठी उभे राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केले आहे. A video messsage to my fellow Indians. https://t.co/rcS97tTFrH — Narendra Modi (@narendramodi) April 3, 2020 … Read more

PM Cares Fund वरून पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पीएम केअर्स फंडमध्ये जास्तीत जास्त योगदान करण्याचं आवाहन मोदींनी केलं. यानंतर उद्योजकांपासून राजकारण्यांपर्यंत आणि खेळाडूं, कलाकारांपासून सामान्यांकडून पीएम केअर्स फंडमध्ये मदतीचा ओघ सुरु असताना या फंडच्या स्थापनेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही पीएम केअर्स फंडवरुन पंतप्रधान नरेंद्र … Read more

मोदींच्या योगा व्हिडिओवर इवांका ट्रम्प प्रभावित, केले ‘हे’ मोठ विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान लोकांना तंदुरुस्त राहण्याचे प्रोत्साहन देऊन शेअर केलेल्या योगासन व्हिडिओमुळे इव्हांका ट्रम्प देखील प्रभावित झाली आहेत.तिने या व्हिडिओचे कौतुक केले आणि ते तेजस्वी म्हणून वर्णन केले. इव्हांका ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि त्यांची वरिष्ठ सल्लागार आहे. मोदींनी “योग निद्रा” चा … Read more

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न; मुख्यमंत्री येडियुरप्पांची हजेरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत आहे. कोरोनाचे संकट आणखी वाढू नये म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने लॉकडाउनची घोषणा केली. त्याचबरोबर लॉकडाउनच्या काळात कुणीही घराबाहेर पडू नये. गर्दीचे कार्यक्रम टाळा असं आवाहन मोदी यांनी केलं होतं. पण, भाजपा आमदारानेच लॉकडाउनच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. कळस म्हणजे तीन हजार पाहुण्यांमध्ये … Read more

७ दिवसांत आयुर्वेदाच्या मदतीने कोरोना पेशंटला बरे केल्याचा योगगुरू बाबा रामदेव यांचा दावा जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योगगुरू रामदेव यांनी पतंजली योगपीठाच्या वतीने केंद्र सरकारला २५ कोटींचे योगदान दिले. बाबा रामदेव म्हणाले की पतंजलीवर जर काही जबाबदारी आली तर ते ती पार पाडतील.बाबा रामदेव यांनी सांगितले की, सर्व पतंजली कर्मचारी त्यांचे एक दिवसाचे पगार पंतप्रधान यांना देणार आहेत. हे दीड कोटी पीएम रिलीफ फंडामध्येही जाईल. … Read more

लाॅकडाउनमध्ये काय करत आहेत पंतप्रधान मोदी, हा 3D व्हिडिओ शेयर करुन दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचे संकट देशात सतत पसरत आहे, त्यामुळे २१ दिवसांचे लॉकडाउन लागू केले गेले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी राष्ट्राशी बोलले. यावेळी पीएम मोदी यांनी कोरोना विषाणूविषयी सविस्तर चर्चा केली आणि लॉकडाऊन दरम्यान कसा वेळ घालवायचा हे लोकांना सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांनी योगावर चर्चा केली आणि आपले व्हिडिओ टाकायला सांगितले. सोमवारी … Read more

आता १५ दिवसांच्या अगोदर गॅसचे बुकिंग करता येणार नाही, वाचा सविस्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत भारतामध्ये संपूर्ण लॉकडाउन आहे. दरम्यान, एलपीजीच्या पुरवठ्याबाबत अनेक लोकांना प्रश्न पडले आहेत. म्हणूनच लोक घाबरून गॅस सिलिंडर बुक करीत आहेत. म्हणूनच सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) लोकांना ‘पॅनिक बुकिंग’ करू नये असे आवाहन केले आहे. बुकिंग फक्त १५ दिवसांच्या अंतराने केले जाईल.आयओसीने म्हटले … Read more

सरकारनं संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा वेगळी पावलं उचलावी; राहुल गांधींचा मोदींना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. मात्र, यामुळे अनेक नव्य समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही गोष्टी सुचवल्या आहेत. राहुल गांधी लिहलं आहे कि, , मोदी सरकारला याबाबत विचार करायला हवा की, देशभरात लॉकडाऊन केल्यानं आपल्याच … Read more

घोषणा तर झाल्या, आता संचारबंदीमध्ये गरिबांपर्यंत अन्नधान्य पोहचेल ना?

कोरोनाशी लढताना अन्नधान्य वितरण प्रणाली सदोष राहू नये आणि सरकारची मदत प्रत्येकाला मिळावी यासाठी काय करता येईल याचा आढावा.

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

कोरोना संक्रमणाच्या चालू परिस्थितीविषयी जाणून घेणं गरजेचं आहे.