‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावर बंदी घाला, मावळा संघटनेने केली मागणी

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करून भाजपा नेता व पुस्तक लेखक भगवान गोयल यांनी शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून, महाराजांची तुलना जगातील कोणत्याही व्यक्तीशी होऊच शकत नाही ! असे म्हणत सदरील लेखकावर तात्काळ कारवाई करत पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी मावळा संघटनेच्या वतीने आज … Read more

मोदी, शहांची खरडपट्टी करणाऱ्या इतिहासकार इरफान हबीब यांना अलिगढ कोर्टाकडून नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल अलिगढ न्यायालयातील वकील संदीप कुमार गुप्ता यांनी हबीब यांना नोटीस पाठवली आहे.

‘त्या’ वादग्रस्त पुस्तकातील पहिल्या प्रकरणात शिवरायांशी मोदींची शारिरीक तुलना

दिल्ली | आज के शिवाजी नरेंन्द्र मोदी या पुस्तकावरुन चांगलाच वादंग उठला असताना आता सदर पुस्तकातील पहिल्याच प्रकरणात शिवरांयांशी मोदींची शारिरीक तुलना केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची नरेंन्द्र मोदी यांच्याशी तुलना कशी होऊ शकते असा सवाल करत अनेकांनी या पुस्तकावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर भाजपने सदर पुस्तक मागे घेतल्याचे स्पष्टीकरण … Read more

आध्यात्मिक व्यासपीठाचा वापर राजकीय द्वेषासाठी केल्यामुळे रामकृष्ण मिशनचे मठाधिपती मोदींवर नाराज

रामकृष्ण मिशनची दीक्षा देण्याची एक अधिकृत प्रक्रिया असून मोदींनी ती दीक्षा घेतलेली नाही. त्यासोबतच राजकीय अंगाने बोलण्याची परवानगीही त्यांना देण्यात आलेली नव्हती.

‘स्वतःची लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे’ ;जितेंद्र आव्हाड यांचा पंतप्रधान मोदींना टोला

”स्वतःची लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे.” अशा शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदींवर लिहलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.ते अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे बोलत होते.

स्वघोषित तुलनाकार जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेला शिवसेनेने मारले जोडे

जय भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नरेंद्र मोदींनी पाच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही – जुही चावला

मुंबई | सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर अनेक कलाकार व्यक्त होत आहेत. काही कलाकार मोदी सरकारच्या विरोधात मत मांडत आहेत तर काही कलाकार मोदी सरकारच्या समर्थनार्थ मत मांडत आहे. अभिनेत्री जुही चावलाने मोदी सरकारच्या समर्थनार्थ मत मांडले आहे. ती भाजपने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी झाली होती. या वेळेस बोलताना तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक … Read more

CAA विरोधातील आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आसाम दौरा रद्द

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला ईशान्य भारतात होणारा तीव्र विरोध आजही कायम आहे. या विरोधाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुवाहाटी येथे खेलो इंडिया युथ गेम्सचे उदघाटन करण्यास जाणार होते मात्र मोदींचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. सध्याचे वातावरण पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी योग्य नाही, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. आसामधील … Read more

अमेरिका-इराण तणावाच्या स्थितीत मोदींनी केला ट्रम्प यांना फोन

अमेरिका आणि इराणदरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील हा संवाद महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, इराणच्या विषयावर मोदी आणि ट्रम्प यांच्यात काही चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.

राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र ; पंचायत समितीत भाजप – मनसे युती?

पालघर प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. राज ठाकरे आणि नरेंन्द्र मोदी एकाच बॅनरवर दिसल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत. लाव रे तो व्हिडिओ च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींविरोधात रान पेटवले … Read more