भारताच्या वर आकाशात दिसले भयानक दृश्य; व्हिडीओ पाहून संपूर्ण जगाला धडकी

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपली पृथ्वी निसर्गाने नटलेली आहे. अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. निसर्गात अनेक चमत्कारिक गोष्टी पाहून नागरिकांना नेहमीच आनंदाने कुतुहूल देखील वाटत असते. त्यामुळे पृथ्वीचे अवकाशातून काढलेले असे कितीतरी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु सध्या नासाने एक पृथ्वीचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून सगळ्यांनाच धडकी भरलेली … Read more

पृथ्वीपासून 388 ट्रिलियन किलोमीटरवर जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण; NASA ने दिली माहिती

Super Earth planet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले शास्त्रज्ञ हे अवकाशाबाबत नेहमीच नवनवीन शोध घेत असतात. अनेकांना या अवकाशात नक्की काय काय गोष्टी असतात? त्याचे गूढ जाणून घेण्यासाठी खूप कुतुहूल निर्माण होत असते. शास्त्रज्ञ आणि अभ्यासक देखील या विश्वाची उत्पत्ती कशी झाली? अवकाशात काय हालचाली होतात? या संदर्भातील माहिती वेळोवेळी देतच असतात. अशातच आता ही संशोधक पृथ्वी व्यतिरिक्त … Read more

Solar Eclipse 2024 : गेल्या 800 वर्षांत पहिल्यांदाचं दिसलं ‘असं’ सूर्यग्रहण; आश्चर्यकारक दृश्याबाबत नासाने व्यक्त केलं आश्चर्य

Solar Eclipse 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Solar Eclipse 2024) नुकतीच आकाशात एक अत्यंत वेगळी, अद्भुत आणि आश्चर्यकारक घटना घडल्याचे समोर आले आहे. या वर्षातील पहिले सुर्यग्रहण हे दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी पहायला मिळाले. तब्बल ५० वर्षानंतर सुमारे ५ तास २५ मिनिटे चाललेले हे सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण ठरले आहे. हे सूर्यग्रहण गेल्या ८०० वर्षातील अत्यंत वेगळे आणि … Read more

Artemis 2 Mission : अवकाशात मृत्यू झाल्यास मृतदेहाचं काय करणार? नासाने केला धक्कादायक खुलासा

Artemis 2 Mission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Artemis 2 Mission) गेल्या काही काळात माणसाने केलेली प्रगती अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. NASA च्या आर्टेमिस- 1 मिशनने यश मिळवल्यानंतर आता आर्टेमिस- II मोहिमेची जय्यत तयारी सुरु आहे. या अंतर्गत येत्या २०२५ सालापर्यंत माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलेच पाहिजे, हे नासाचे मूळ उद्दिष्ट असल्याचे समोर आहे. दरम्यान, या मोहिमेवेळी जर अंतराळात एखाद्या मानवाचा … Read more

नव्या वर्षात इस्रोची गगनभरारी! अखेर XPoSat उपग्रहाचे यशस्वी लाँचिंग

XPoSat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षामध्ये संपूर्ण भारताला अभिमान वाटेल अशी महत्त्वपूर्ण कामगिरी पुन्हा एकदा इस्रोने करून दाखवली आहे. आज एक्सपोसॅट या उपग्रहाचे यशस्वी लाँचिंग झाले आहे. त्यामुळे 2024 वर्षाची सुरुवात सर्वच भारतीयांसाठी खूपच धमाकेदार झाली आहे. या नवीन वर्षात इस्रोने आपली पहिली मोहीम यशस्वी केल्याने आज इस्रो टीमचे देशभरात कौतुक केले जात आहे. नव्या वर्षाच्या … Read more

बाप रे!! आज पृथ्वीवर धडकणार महाभयंकर सौरवादळ; NASA कडून अलर्ट जारी

massive solar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज म्हणजे 27 डिसेंबर रोजी पृथ्वीवर एक मोठे संकट येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. ख्रिसमसच्या दिवशी सूर्यावर झालेल्या एका स्फोटामुळे एक विशाल सौरवादळ पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हे सौर वादळ कधीही पृथ्वीवर धडकू शकते. यामुळे काही ठिकाणी वीज जाण्याची आणि मोबाईल नेटवर्क बंद पडण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 24 डिसेंबर रोजी … Read more

एलियन्स नेमके कुठे राहतात? Nasa च्या माजी रिसर्चरने केला अचंबित करणारा दावा

aliens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजवर एलियन्सच्या राहण्याविषयी अनेक वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. अनेक जण असे म्हणतात की एलियन्स एका वेगळ्या ग्रहावर राहतात. तर काहीजण एलियन्स पृथ्वीवरच राहत असल्याचा दावा करतात. मात्र या सगळ्या दाव्यांमध्ये Nasa च्या माजी रिसर्चरने सर्वांना अचंबित करणारा एक वेगळाच दावा केला आहे. त्यांनी केलेल्या या दाब्यामुळे एलियनच्या राहण्याबाबत अनेक प्रश्न निर्माण … Read more

NASA च्या एका चुकीमुळे पृथ्वीचा होऊ शकतो विनाश! संशोधकांचा मोठा खुलासा

Nasa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पृथ्वीच्या विनाशाबाबत आजवर अनेक भाकीत सांगण्यात आली आहेत. परंतु आता थेट NASA च्या संशोधकांनीच पृथ्वीच्या विनाशासंदर्भात मोठे संकेत दिले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (international Space Station) अवकाशात तरंगत आहे. परंतु हे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळले तर सर्वात मोठा विनाश होईल, असा खुलासा NASA च्या संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीपासून … Read more

‘हे’ महत्वाचे शहर इंच इंचाने समुद्रात जातंय; NASA ने केलंय सावध

New York

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जग जसं – जसं आधुनिकतेकडे वळते आहे. तसं – तसं निसर्गाची पडझडं होताना दिसत आहे. माणूस स्वतःचा विकास करत असताना निसर्गाकडे मात्र दुर्लक्ष करतोय. आणि पुढे याचा फटका हा मानवालाच बसणार आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे जगातील प्रसिद्ध शहर म्हणून ओळखलं जाणारे न्यूयॉर्क (New York) हे शहर रोज इंच- इंच समुद्रात … Read more

Earth : पृथ्वीचा शेवट कसा होईल ??? अखेर शास्त्रज्ञांनी शोधून काढले उत्तर

EARTH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Earth : पृथ्वीचा शेवट कसा होईल ??? अशा प्रश्न कधी आपल्या मनात डोकावला आहे का ??? आपलीकडे साधारणतः असे मानले जाते कि, कधीतरी अंतराळातून एखादा मोठा खडक किंवा उल्का पृथ्वीला धडक देईल. त्यानंतर पृथ्वीचे अनेक तुकडे होऊन ती नष्ट होईल. मात्र प्रत्यक्षात या प्रश्नाचे अचूक उत्तर शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञही बऱ्याच काळापासून … Read more